लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
डागाळलेल्या नेत्यांच्या भाजपमधील एन्ट्रीवर गडकरींचे मोठे वक्तव्य; 'निवडणूक जिंकण्याचे राजकारण...' - Marathi News | Nitin Gadkari's big statement on entry of tainted, corrupted leaders into BJP; 'Politics of winning elections... we have Eco Friendly soap' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डागाळलेल्या नेत्यांच्या भाजपमधील एन्ट्रीवर गडकरींचे मोठे वक्तव्य; 'निवडणूक जिंकण्याचे राजकारण...'

राहुल गांधींनी आरएसएस आणि केंद्र सरकारवर केलेल्या वक्तव्यावर गडकरी यांनी हे अतिशय हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. ...

लडाखमध्ये रायडर लूकमध्ये दिसले राहुल गांधी! बाईकवरून पॅंगॉन्ग त्सो तलावावर पोहोचले - Marathi News | rahul gandhis rider look in ladakh reached pangong tso lake by bike for his father rajiv gandhi birthday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखमध्ये रायडर लूकमध्ये दिसले राहुल गांधी! बाईकवरून पॅंगॉन्ग त्सो तलावावर पोहोचले

काँग्रेस नेते राहुल गांधी गुरुवारी लडाख दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी बाईकवरुन प्रवास केला. ...

कौतुकस्पद! "आईने बांगड्या विकल्या, समाजाचे टोमणे ऐकले"; लेक झाला CRPF मध्ये सब इन्स्पेक्टर - Marathi News | bangle seller son become sub inspector in crpf in rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकस्पद! "आईने बांगड्या विकल्या, समाजाचे टोमणे ऐकले"; लेक झाला CRPF मध्ये सब इन्स्पेक्टर

राहुल गवारिया हा त्यांच्या समाजातील एकमेव व्यक्ती आहे जो इथपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे. ...

मोठी बातमी! बेंगलोर एक्सप्रेसच्या वातानुकुलित तीन डब्यांना लागली आग - Marathi News | Big news! Fire broke out in three air-conditioned coaches of Bangalore Express | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! बेंगलोर एक्सप्रेसच्या वातानुकुलित तीन डब्यांना लागली आग

सोलापूर विभागातून धावणाऱ्या बेंगलोर एक्सप्रेसमधून शेकडो प्रवासी बेंगलोरला जातात. शुक्रवारी सायंकाळी चार वाजता ही एक्सप्रेस सोलापूर रेल्वे स्थानकावरून बेंगलोरच्या दिशेने धावली. ...

Rahul Gandhi : "प्रत्येक संस्थेत RSS चे लोक, मंत्रालय पण..."; राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | rss people in every organization they are also controlling ministry in central government says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रत्येक संस्थेत RSS चे लोक, मंत्रालय पण..."; राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल

Rahul Gandhi : राहुल गांधी लडाखमधील LAC चा दौरा करणार आहेत. लडाखमध्ये राहुल गांधी म्हणाले की, "प्रत्येक संस्थेत आरएसएस आपले लोक ठेवत आहे." ...

लिव्ह इनमध्ये तरुणीने शरीर संबंधांना विरोध केला; पार्टनरने स्क्रू ड्रायव्हरने वार केले - Marathi News | In Live In, young woman resists sex relations; The partner stabbed with a screwdriver | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लिव्ह इनमध्ये तरुणीने शरीर संबंधांना विरोध केला; पार्टनरने स्क्रू ड्रायव्हरने वार केले

गुरुवारी सायंकाळी ४ वाजताची ही घटना आहे. यामुळे लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या तरुणींनी त्यांच्या नातेसंबंधांबाबत पुन्हा एकदा विचार करण्याची मागणी सामाजिक संघटनांमधून होऊ लागली आहे.  ...

महाराष्ट्रातील भाजप नेते करणार मध्य प्रदेशातील उमेदवारांची निवड; फडणवीसांवर मोठी जबाबदारी - Marathi News | bjp leaders from maharashtra will select candidates from madhya pradesh big responsibility on devendra fadnavis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील भाजप नेते करणार मध्य प्रदेशातील उमेदवारांची निवड; फडणवीसांवर मोठी जबाबदारी

मध्य प्रदेशातील ४६ विधानसभा जागांसाठी भाजप उमेदवार ठरविण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील भाजपचे ५० तडफदार नेते व आमदार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ...

विधानसभा निवडणुका: मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये हरलेल्या जागांवर भाजपचे उमेदवार जाहीर - Marathi News | assembly elections bjp candidates announced for lost seats in madhya pradesh and chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा निवडणुका: मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये हरलेल्या जागांवर भाजपचे उमेदवार जाहीर

अशी आहे छत्तीसगड, मध्य प्रदेशातील स्थिती ...

“भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येक गाव, जिल्ह्याचा विकास करा”: पंतप्रधान मोदी  - Marathi News | develop every village district to make India a developed nation says pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येक गाव, जिल्ह्याचा विकास करा”: पंतप्रधान मोदी 

पंचायती राज परिषदेला केले संबोधित ...