लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
Chandrayaan-3 : सॉफ्ट लँडिंग न झाल्यास ISRO कडे असतील हे दोन पर्याय, होईल असा बदल - Marathi News | Vikram Lander: If the soft landing does not happen, ISRO will have two options, the change that will happen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Vikram Lander: सॉफ्ट लँडिंग न झाल्यास ISRO कडे असतील हे दोन पर्याय, होईल असा बदल

Chandrayaan-3 : रशियाचं लूना-२५ हे यान कोसळल्यानंतर आता जर काही तांत्रिक अडचणी आल्या तर भारताच्या चंद्रयान-३ चं काय होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

कांदा खरेदीला आजपासूनच सुरुवात, आवश्यकता भासल्यास आणखी खरेदी केली जाईल - पीयूष गोयल - Marathi News | Onion procurement will start from today, more will be procured if required - Piyush Goyal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कांदा खरेदीला आजपासूनच सुरुवात, गरज भासल्यास आणखी खरेदी केली जाईल - गोयल

केंद्र सरकार नाफेड व एनसीसीएफ मार्फत राज्यातील 2 लाख मेट्रिक टन कांदा 2410 रुपये प्रतिक्विंटल या दराने आजपासूनच खरेदी करणार असल्याची घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे.   ...

'या' सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता मिळणार दोन वर्षांची पगारी सुट्टी - Marathi News | 7th pay commission good news to AIS employees now they gets two year paid leave for child care, DoPT | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता मिळणार दोन वर्षांची पगारी सुट्टी

ही सुट्टी दोन मुलांच्या संगोपनासाठी जास्तीत जास्त २ वर्षांसाठी सरकारकडून दिली जाईल. ...

तरुणाकडे नाण्यांचा खजिना; पाहून व्हाल अवाक्! एका ग्रुपमार्फतही करतात खरेदी - Marathi News | The youth has a treasure of coins; You will be speechless | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुणाकडे नाण्यांचा खजिना; पाहून व्हाल अवाक्! एका ग्रुपमार्फतही करतात खरेदी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील नाण्यांंचाही समावेश ...

मणिपूरमधील कुकी लेखक-कलावंतांना धमक्या; संघटनांनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र - Marathi News | Threats to Kuki Writer-Artists in Manipur; Organizations have written a letter to Prime Minister Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमधील कुकी लेखक-कलावंतांना धमक्या; संघटनांनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र

खटले मागे घेण्यासाठी पावले उचलण्याची केली विनंती ...

नूंहमध्ये पोलीस आणि दंगलीतील आरोपीमध्ये एन्काऊंटर, जखमी दंगेखोर अटकेत - Marathi News | Nuh Violence: Encounter between police and riot accused in Nuh, injured rioter arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नूंहमध्ये पोलीस आणि दंगलीतील आरोपीमध्ये एन्काऊंटर, जखमी दंगेखोर अटकेत

Nuh Violence: जातीय हिंसेमुळे संवेदनशील बनलेले हरियाणामधील नूंह पुन्हा एकदा गोळीबाराच्या आवाजाने हादरले. येथे पोलीस आणि नूंह हिंसाचारातील आरोपी यांच्यात चकमक झाली. ...

केंद्र सरकार २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार; मुंडे दिल्लीत, फडणवीसांचे जपानमधून ट्विट - Marathi News | Big Breaking news: Central government to buy 2 lakh metric tonnes of onion; devendra Fadnavis tweet from Japan, while danjay munde meeting with Piyush Goyal delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकार २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार; मुंडे दिल्लीत, फडणवीसांचे जपानमधून ट्विट

Onion Problem Update: आज मुंडे यांनी दिल्लीत पीयुष गोयल यांची भेट घेतली. गोयल याबाबत थोड्याच वेळात माहिती देणार आहेत. ...

प्यारवाली लव्हस्टोरी! कॉफी शॉपवर प्रेम, भाषेची अडचण पण...; दक्षिण कोरियाची तरुणी यूपीची सून - Marathi News | south korean girl married to up shahjahanpur boy both met at coffee shop unique love story | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :प्यारवाली लव्हस्टोरी! कॉफी शॉपवर प्रेम, भाषेची अडचण पण...; दक्षिण कोरियाची तरुणी यूपीची सून

चार वर्षांपूर्वी सुखजीत दक्षिण कोरियात कामासाठी गेला होता. कॉफी शॉपमध्ये काम करत असताना तो एका मुलीच्या प्रेमात पडला. ...

आता पै न् पै येतेय गरिबांच्या खात्यात! २०१४ पूर्वी देशात भ्रष्टाचार व घोटाळ्यांचे युग: पंतप्रधान - Marathi News | Now money is coming to the account of the poor! Era of corruption and scams in the country before 2014: Prime Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता पै न् पै येतेय गरिबांच्या खात्यात! २०१४ पूर्वी देशात भ्रष्टाचार व घोटाळ्यांचे युग: पंतप्रधान

"देशातील गरिबी कमी झाली, अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप" ...