लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
Chandrayaan-3 : गरिबीत बालपण, वडील ट्रक ड्रायव्हर: सायंटिस्ट सोहनची चंद्रयान-3 मध्ये कमाल, दिलं योगदान - Marathi News | mission chandrayaan 3 who is jharkhand scientist sohan yadav played important role success | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरिबीत बालपण, वडील ट्रक ड्रायव्हर: सायंटिस्ट सोहनची चंद्रयान-3 मध्ये कमाल, दिलं योगदान

Chandrayaan-3 : चंद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरून इतिहास रचला आहे. आज संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे. या ऐतिहासिक यशाचे श्रेय झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातील रहिवासी शास्त्रज्ञ सोहन यादव यांना जातं. ...

धाकधूक, उत्सुकता अन् टाळ्यांचा कडकडाट! 'भारतमाता की जय'च्या दमदार घोषणा - Marathi News | Intimidation curiosity and applause after success of Chandrayaan 3 Mission Moon Isro Bharatmata Ki Jai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धाकधूक, उत्सुकता अन् टाळ्यांचा कडकडाट! 'भारतमाता की जय'च्या दमदार घोषणा

चंदामामा ‘दूर’ के नव्हे, आता चंदामामा ‘टूर’ के! - पंतप्रधान मोदी ...

भारताला मोठा झटका! युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सदस्यत्व निलंबित केले - Marathi News | United World Wrestling suspended its membership of the Wrestling Federation of India | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताला मोठा झटका! युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सदस्यत्व निलंबित केले

कुस्तीप्रेमींसाठी एक मोठी बातमी आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व निलंबित केले आहे. ...

धक्कादायक! 16 वर्षीय नवरी, 52 वर्षांचा नवरा; कर्ज फेडण्यासाठी वडिलांनी लावलं लेकीचं लग्न - Marathi News | father married minor daughter to middle aged man for repay the loan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! 16 वर्षीय नवरी, 52 वर्षांचा नवरा; कर्ज फेडण्यासाठी वडिलांनी लावलं लेकीचं लग्न

एका पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीचे एका मोठ्या वयाच्या व्यक्तीशी लग्न लावून दिलं. मुलीला लग्न करायचं नव्हतं. पण तरीही वडिलांनी तिचं लग्न लावून दिलं. ...

शेतकऱ्यांना मोठी भेट देण्याची मोदी सरकारची तयारी; पीएम किसान सन्मान निधी वाढवण्याची योजना - Marathi News | modi government planning to increase farmer salary under pm kisan samman nidhi yogna before lok sabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांना मोठी भेट देण्याची मोदी सरकारची तयारी; PM किसान निधी वाढवण्याची योजना

यामध्ये प्रति शेतकरी कुटुंब दोन हजार ते तीन हजार रुपये वाढ करण्याची सरकारची योजना आहे.  ...

हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये भयंकर भूस्खलन, बस स्टँड जवळील अनेक घरं जमीनदोस्त - Marathi News | many buildings destroyed due to Massive landslide in Himachal Pradesh's Kullu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये भयंकर भूस्खलन, बस स्टँड जवळील अनेक घरं जमीनदोस्त

Kullu Landslide: आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास, बसस्टँडजवळ झालेल्या या लँडस्लायडिंगमध्ये जवळपास 8 ते 9 इमारती क्षणात जमीनदोस्त झाल्या.  ...

Chandrayan 3: भारतानं रचला इतिहास, मोहिमेत 'गोदरेज एअरोस्पेस'चीही होती महत्त्वाची भूमिका - Marathi News | Chandrayan 3 India made history Godrej Aerospace also played an important role in the mission know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Chandrayan 3: भारतानं रचला इतिहास, मोहिमेत 'गोदरेज एअरोस्पेस'चीही होती महत्त्वाची भूमिका

चंद्रयान मोहिमेत गोदरेज एअरोस्पेसनंही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.  ...

देशातील सर्वात मोठे परीक्षा केंद्र; एकाच वेळी २५००० विद्यार्थी देऊ शकतात परीक्षा! - Marathi News | Nitish Kumar inaugurates country's 'largest' examination centre in Patna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील सर्वात मोठे परीक्षा केंद्र; एकाच वेळी २५००० विद्यार्थी देऊ शकतात परीक्षा!

हे परीक्षा केंद्र अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. ...

चंद्रानंतर आता मिशन 'आदित्य', ISRO थेट सूर्यावर पोहोचणार! सुरू झालीय तयारी - Marathi News | After the moon now the mission aditya l1 India ISRO will reach on the sun Preparations have started | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रानंतर आता मिशन 'आदित्य', ISRO थेट सूर्यावर पोहोचणार! सुरू झालीय तयारी

Aditya L1 Mission : इस्रो सूर्यासंदर्भात जाणून घेण्यासाठी लवकरच एक मिशन सुरू करत आहे. या सोलर मिशनचे नाव आहे आदित्य एल-1... ...