Congress Vs AAP: आगामी लोकसभा निवडणुकीत जागावाटपाच्या मुद्यावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षामुळे २८ विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीत तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ...
Birth certificate : वाहनचालक परवाना, मतदार ओळखपत्र, विवाह नाेंदणी, पासपाेर्ट, शाळेतील प्रवेश इत्यादींसाठी तुम्ही अर्ज करणार असाल तर ही बातमी फार महत्त्वाची आहे. या कामांसाठी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्राचे महत्त्व वाढणार आहे. ...
Congress : आपला पक्ष विरोधकांचे ऐक्य साधण्यासाठी काही जागा त्याग करण्याच्या मार्गात येणार नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना सांगितले असले तरी याबाबत अद्याप फारशी प्रगती झालेली दिसत नाही. ...
New Parliament: नवीन संसदेत संसद कर्मचाऱ्यांना नवीन ड्रेसकोड लागू करण्यात आला असून, यावरून गदारोळ उठला आहे. संसदेच्या काही कर्मचाऱ्यांना गणवेशाचे आठ तर राज्यसभेच्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कसाबसा एकच गणवेश मिळाला आहे. ...