लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
शरद पवारांनी घेतली मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधींची भेट; काय चर्चा झाली? जाणून घ्या... - Marathi News | india-alliance-ncp-chief-sharad-pawar-meets-mallikarjun-kharge-rahul-gandhi-in-Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांनी घेतली मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधींची भेट; काय चर्चा झाली? जाणून घ्या...

Sharad Pawar Meets Rahul Gandhi: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. ...

धक्कादायक! गरबा खेळत असताना 26 वर्षीय मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू, झालं असं काही... - Marathi News | 26 year old boy dies of heart attack while playing garba in surat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! गरबा खेळत असताना 26 वर्षीय मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू, झालं असं काही...

गरबा क्लासमध्ये सरावासाठी गेलेल्या 26 वर्षीय मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. या घटनेने लोकांना मोठा धक्का बसला आहे. ...

'धडाकेबाज' नेत्याचा 'भरधाव' प्रवास 70 mm पडद्यावर; 'हायवे मॅन' नितीन गडकरींवर येतोय सिनेमा - Marathi News | bjp minister nitin gadakari biopic gadakari movie released on 27 october | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धडाकेबाज' नेत्याचा 'भरधाव' प्रवास 70 mm पडद्यावर; 'हायवे मॅन' नितीन गडकरींवर येतोय सिनेमा

नितीन गडकरींच्या आयुष्यावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ...

चोरांचा कारनामा! एका रात्रीत थेट 10 लाख किमतीचा बस स्टॉपच चोरला, नेमकं काय घडलं? - Marathi News | bmtc bus stop worth rs 10 lakh stolen week after installed in bengaluru fir lodged | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरांचा कारनामा! एका रात्रीत थेट 10 लाख किमतीचा बस स्टॉपच चोरला, नेमकं काय घडलं?

एका रात्रीत संपूर्ण बस स्टॉप चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बसमधून प्रवास करणारे रोजचे प्रवासी रात्री बस स्टॉपवर उतरले होते, मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी आल्यानंतर बस स्टॉपच गायब झाला होता. ...

"ज्या बूथवरून काँग्रेसला एकही मत मिळणार नाही, त्या बूथ अध्यक्षाला ५१ हजार रुपये दिले जातील", कैलाश विजयवर्गीय यांचे वादग्रस्त विधान - Marathi News | bjp kailash vijayvargiya said reward of rs 51 thousand to the president of the booth from where congress does not get even a single vote | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :"...तर त्या बूथ अध्यक्षाला ५१ हजार रुपये दिले जातील", भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...

लॉकडाऊनमध्ये आयडिया सुचली; ज्यूस विकणाऱ्याने ५००० कोटींचं हवाला नेटवर्क उभं केलं - Marathi News | Idea came up in lockdown; 5000 crore hawala network created by the juice seller Saurabha chandrakar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉकडाऊनमध्ये आयडिया सुचली; ज्यूस विकणाऱ्याने ५००० कोटींचं हवाला नेटवर्क उभं केलं

या दोघांनी कोरोना काळात सट्टेबाजीसाठी अ‍ॅपची निर्मिती केली. त्याला महादेव अ‍ॅप असं नाव दिले. ...

भोंगळ कारभार! "मी जिवंत आहे", महिला 19 वर्षे अधिकाऱ्यांकडे मारतेय चकरा, म्हणते... - Marathi News | 59 year old woman try for alive certificate last 19 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भोंगळ कारभार! "मी जिवंत आहे", महिला 19 वर्षे अधिकाऱ्यांकडे मारतेय चकरा, म्हणते...

आई आणि मुलगा दुसऱ्याच्या घरात राहून दिवस काढत आहेत. मुलाला इतर लोकांकडे मजूर म्हणून काम करत आहे. ...

शेळ्या चरायला गेलेल्या मुलांना सापडला बॉम्ब, बॉल समजून हातात घेताच फुटला, 5 मुले जखमी - Marathi News | bihar-bomb-blast-in-araria-5-children-injured-police-searching | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेळ्या चरायला गेलेल्या मुलांना सापडला बॉम्ब, बॉल समजून हातात घेताच फुटला, 5 मुले जखमी

काही दिवसांपूर्वी परिसरात दरोडा पडला होता, त्यातील आरोपींनी हे बॉम्ब लपून ठेवल्याचा अंदाज आहे. ...

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर होऊ शकतात, १५ डिसेंबरपूर्वी निकाल, निवडणूक आयोगाची तयारी - Marathi News | 5 state assembly polls may be held after Diwali, results before December 15, Election Commission preparations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर होऊ शकतात, १५ डिसेंबरपूर्वी निकाल, निवडणूक आयोगाची तयारी

मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने आराखडा तयार केला आहे. ...