लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
नियतीचा क्रूर खेळ! लेकाचा रिझल्ट घ्यायला गेलेल्या वडिलांचा जागीच मृत्यू; शाळेत नेमकं काय घडलं? - Marathi News | assam dipankar bordoloi had come to collect his child result dies after falling in school heart attack | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नियतीचा क्रूर खेळ! लेकाचा रिझल्ट घ्यायला गेलेल्या वडिलांचा जागीच मृत्यू; शाळेत नेमकं काय घडलं?

आपल्या मुलाच्या परीक्षेचा रिझल्ट घेण्यासाठी शाळेत गेलेल्या एका व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला. ...

जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे दहशतवाद्यांसोबत भीषण चकमक, लष्कराचे ७ जवान जखमी - Marathi News | Fierce encounter with terrorists in Kishtwar, Jammu and Kashmir, 7 army personnel injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे दहशतवाद्यांसोबत भीषण चकमक, लष्कराचे ७ जवान जखमी

Encounter In Jammu and Kashmir: जम्मू काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील सिंहपोरा परिसरात रविवारपासून लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू आहे. या चकमकीमध्ये आतापर्यंत लष्कराचे सुमारे ७ जवान जखमी झाले असून, त्यांच्यावर उधमपूर येथे उपचार सुरू आहेत. ...

काँग्रेसने आसामची जमीन घुसखोरांना सोपवली, पंतप्रधान मोदींचा आरोप; 'महाजंगल राज' संपवण्याची दिली हाक!  - Marathi News | Congress handed over Assam land to infiltrators says PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने आसामची जमीन घुसखोरांना सोपवली, पंतप्रधान मोदींचा आरोप; 'महाजंगल राज' संपवण्याची दिली हाक! 

'काझीरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉर' प्रकल्पाच्या कोनशिलेचे केले अनावरण ...

'दोषसिद्धीपूर्वी जामीन मिळणे हा नागरिकाचा अधिकार' - Marathi News | Obtaining bail before conviction is a citizen right says Former Chief Justice Dhananjaya Chandrachud | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दोषसिद्धीपूर्वी जामीन मिळणे हा नागरिकाचा अधिकार'

न्यायव्यवस्थेतील पारदर्शकता वाढविण्यासाठी न्यायवृंद व्यवस्थेत नागरी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश करावा ...

'सत्ता मिळेल, पण तुमचे भविष्य...', महाराष्ट्रातील मनपा निवडणुकीवर कपिल सिब्बलांचे मोठे वक्तव्य - Marathi News | Kapil Sibal on BMC Election: Says 'You will get power, but your future will be destroyed' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सत्ता मिळेल, पण तुमचे भविष्य...', महाराष्ट्रातील मनपा निवडणुकीवर कपिल सिब्बलांचे मोठे वक्तव्य

Kapil Sibal on BMC Election : 'भाजप लहान पक्षांशी सत्तेसाठी हातमिळवणी करते आणि सत्ता मिळताच त्यांनाच कडेला फेकते.' ...

रस्त्याच्या कडेला जेवण करणाऱ्या मजुरांना भरधाव कारने चिरडले; दोघांचा मृत्यू, 11 गंभीर जखमी - Marathi News | Laborers eating lunch on the roadside were crushed by a speeding car; two died, 11 seriously injured in Jabalpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रस्त्याच्या कडेला जेवण करणाऱ्या मजुरांना भरधाव कारने चिरडले; दोघांचा मृत्यू, 11 गंभीर जखमी

अपघातानंतर कारचालक वाहनासह फरार! ...

Manikarnika Ghat: मणिकर्णिका घाटावर बुलडोजर; दोन खासदारांसह अनेकांवर गुन्हा, कारण ठरले 'ते' फोटो, व्हिडीओ - Marathi News | Manikarnika Ghat: Bulldozer at Manikarnika Ghat; Crime against many including two MPs, reason given as 'that' photo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिकर्णिका घाटावर बुलडोजर; दोन खासदारांसह अनेकांवर गुन्हा, कारण ठरले 'ते' फोटो, व्हिडीओ

Manikarnika Ghat Demolition Latest Update: मणिकर्णिका घाटावर सुरू असलेल्या पाडापाडीचे काही व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले. त्यानंतर संतापाची लाट उसळली असून, काही व्हायरल झालेल्या फोटो प्रकरणी दोन खासदारांसह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

भारतातील 'ही' ठिकाणे परदेशी पर्यटकांसाठी आहेत बॅन! व्हिसा असूनही एन्ट्री मिळत नाही; नेमकं कारण काय? - Marathi News | These places in India are banned for foreign tourists! Entry is not allowed even after having a visa; What is the real reason? | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :भारतातील 'ही' ठिकाणे परदेशी पर्यटकांसाठी आहेत बॅन! व्हिसा असूनही एन्ट्री मिळत नाही; नेमकं कारण काय?

समृद्ध संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि हिमालयाची शिखरे पाहण्यासाठी दरवर्षी लाखो परदेशी पर्यटक भारतात येतात. ...

पश्चिम बंगालमध्ये बदलाचे वारे, तृणमूलचे जंगलराज लवकरच संपणार..; पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र - Marathi News | Winds of change in Bengal, TMC's jungleraj will end..; Prime Minister Modi's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये बदलाचे वारे, तृणमूलचे जंगलराज लवकरच संपणार..; पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र

'ज्या राज्यांमध्ये भाजपची डबल इंजिन सरकारे आहे, तिथे विकासाची गती स्पष्टपणे दिसते.' ...