ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त एलपीजीनंतर आता 'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका एलपीजीनंतर आता 'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली अशोक खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन; खरेदी-विक्रीत कोटींचा व्यवहार झाल्याचा संशय लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक? अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी "त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले... मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान
Difference Between Vande Bharat Express And Amrit Bharat Train Full Details: पंतप्रधान मोदी दोन अमृत भारत ट्रेनचे लोकार्पण करणार आहेत. पाहा, डिटेल्स... ...
दिव्याने हार मानली नाही. संघर्ष सुरूच ठेवला. तिने अभ्यास सुरू ठेवला आणि आता ती दिव्यांगांसाठी प्रेरणास्त्रोत बनली आहे. ...
Ram Mandir: गेल्या काही काळात डीएमकेच्या नेत्यांकडून सनातन धर्मावर सातत्याने टीका करण्यात येत होती. मात्र याच डीएमकेच्या नेत्या कनिमोळी यांच्या कुटुंबीयांकडून राम मंदिरासाठी तब्बल ६१३ किलो वजनाची घंटा भेट देण्यात आली आहे. ...
२२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार आहे. ...
COVID-19 New Jn.1 Variant : जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, हा सब-व्हेरिअंट BA.2.86 मध्ये एक एक्स्ट्रा म्यूटेशन होऊन तयार झाला आहे आणि तो अत्यंत वेगाने पसरतो. ...
कानपूर येथे २० डिसेंबर रोजी २१ वर्षीय पवन कुमार काही सामान खरेदी करण्यासाठी घरातून बाहेर गेला होता. ...
गौतम अदानी यांनी गुरुवारी रात्री शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली ...
तरुणाने लिहिलेल्या लेटरवर कॉलेजच्या मुख्याध्यापकांचीही सही होती. त्यामुळे कॉलेज प्रशासन अडचणीत आले. ...
India & Qatar Diplomacy: आठ माजी नौसैनिकांना सुनावण्यात आलेली शिक्षा यामुळे भारत आणि कतार यांच्यामधील संबधांमध्ये तणाव वाढला होता. मात्र आता ज्या प्रकारे या नौसैनिकांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे, ही बाब भारताच्य मुत्सद्देगिरीला मिळालेलं ...
तीन राज्यांत सरकार स्थापन झाल्यानंतरही एक महिन्यापासून सरकारी कामकाज ठप्प आहे. ...