दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
विकसित भारत आणि भारत-लोकतंत्र की मातृका या थीमवर आधारित यंदाचा परेडसोहळा होत आहे. ...
Ram Mandir Ayodhya: रामललाची मूर्ती घडताना प्रत्यक्ष तिथे असलेल्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...
रामललाच्या प्रसादात काय काय आहे बघा... ...
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान मेहमूद अली बेशुद्ध पडल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले ...
देशात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. तर २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा होतो. ...
एका मीडिया रिपोर्टचा हवाला देत सरमा म्हणाले, माजी काँग्रेसाध्यक्ष कूपमध्ये बसतात, यात केवळ आठ लोकांची जागा आहे. तर त्यांचा 'बॉडी डबल' बससमोर बसून लोकांकडे बघत हात दाखवतो. सीएम सरमा म्हणाले, 'बससमोर जे राहुल गांधी सर्वांना दिसतात ते खरे राहुल गांधी ना ...
INDIA Alliance: तृणमूलने काँग्रेसवर जोरदार टीका करत इंडिया आघाडीसोबत का जात नाही, याची काही कारणे सांगितली आहेत. ...
nitish kumar latest news: नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये सामील होऊ शकतात, असे दावे केले जात आहेत. ...
Ukraine PM News: रशियासोबतचे युद्ध अद्यापही सुरूच असून, युक्रेनने भारताने केलेल्या मदतीबाबत पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. ...
हा अहवाल सर्वाजनिक झाल्यानंतर, आता हिंदूंना तेथे पूजा-अर्चना करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी हिन्दू पक्षकारांकडून करण्यात आली आहे. तर मुस्लीम पक्षकारांनी कायदेशीर लढाई पुढे घेऊन जाणार असल्याचे म्हटले आहे. ...