आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले... ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे... "तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत... राहुरी विधानसभा पोटनिवडणुक सायंकाळी पाच पर्यंत 50.74 टक्के मतदान “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा उल्हासनगरात महापौराचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा
महाविकास आघाडीत कुणाला किती जागा यापेक्षा आमच्या सगळ्यांचे लक्ष्य भाजपाचा पराभव करणे हे आहे असं नाना पटोलेंनी म्हटलं. ...
Narendra Modi & Vladimir Putin: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना फोन करून त्यांची रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. तसेच रशिया आणि युक्रेनमध्ये मागच्या दोन व ...
यावेळी, देश 2047 च्या विकसित भारतच्या रोडमॅपवर काम करत आहे. यामुळे स्टार्ट अप महाकुंभचे अत्यंत महत्व आहे, असेही मोदी यांनी म्हटले आहे. ...
देशात आदर्श आचारसंहिता लागू असताना हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा वापर केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ...
झारखंडमधील आमदार प्रकाश भाई पटेल यांनी आजच भाजपाला रामराम ठोकत काँग्रेसचा हात हाती घेतला. ...
शंभूनाथ यादव हे बहरामपूरचे आमदार आहेत आणि ते लालू प्रसाद यादव यांच्या जवळचे मानले जातात. ...
ईडीने जेवढी संपत्ती जप्त केली आहे, त्यांतील केवळ 5 टक्के संपत्तीच राजकीय पक्षांशी संबंधित लोकांची आहे. उर्वरित 95 टक्के काळा पैसा असलेले लोक आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. ...
झोमॅटोकडून हिरव्या रंगाचा नवा ड्रेस कोड सुरू करण्यात आला होता. मात्र, नेटीझन्सने ट्रोल केल्यानंतर कंपनीने हा निर्णय मागे घेतला आहे. ...
Ladakh People Protest: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लडाखचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. लडाखच्या नागरिकांनी संविधानाच्या सहाव्या अनुसूची अंतर्गत सुरक्षेची मागणी केली आहे. ...
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असतानाच काँग्रेसचं बळ वाढवणारी घटना घडली आहे. बिहारमधील नेते पप्पू यादव यांनी त्यांचा जन अधिकार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला आहे. ...