‘राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी,’ असे आवाहन हवामानशास्त्रज्ञांनी केले आहे. यंदा एप्रिल आणि मे महिन्यांत सर्वाधिक उष्णतेचा फटका हा मध्य भारतात आणि तेदेखील महाराष्ट्रात अधिक बसणार आहे. ...
Lok Sabha Election 2024: विरोधी पक्ष भ्रष्टाचाराला संरक्षण देत असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीनंतरच्या तिसऱ्या कार्यकाळात भ्रष्टाचारावरील हल्ला अधिक तीव्र होईल, असे निक्षून सांगितले. ...
Lok sabha Election 2024: आतापर्यंत काँग्रेसने सात, भाजपने दोन आणि जनता पक्षाने एक पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन केले. मात्र, एकाही पक्षाला ५० टक्के मते प्राप्त करता आली नाहीत. ...
Bihar Lok Sabha ELection 2024: लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबातील कलह लाेकसभेच्या रिंगणातही पाेहाेचला आहे. बिहारमधील सारण मतदारसंघातून मुलगी राेहिणी आचार्य यांना लालूंनी उमेदवारी जाहीर केली. मात्र, त्यावरुन त्यांची माेठी सून ऐश्वर्या या नाराज असून त् ...
‘रामायण’ या मालिकेतून प्रभू श्रीरामांच्या भूमिकेमुळे घराेघरी पाेहाेचलेले अभिनेते अरुणचंद्र प्रकाश गाेविल यांनी मेरठ मतदारसंघातून मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचे तिकीट नाकारण्यात आलेल्या नेतेमंडळींनी दुसऱ्या पक्षात प्रवेशाचा धडाका लावला आहे. याच मालिकेत बिहारमधील मुजफ्फरपूरचे खासदार अजय निषाद यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसचा हात हाती घेतला आहे. ...
Sunny Deol: ‘यह ढाई किलो का हाथ किसी पर पडता हैं तो आदमी उठता नहीं उठ जाता हैं’ अशा अन्यायाच्या विरोधात पेटून उठणाऱ्या डायलॉगमुळे लाेकप्रिय झालेले अभिनेता तथा खासदार सनी देओल यांचा बोलबाला संसदेत मात्र चालला नाही. ...
Arup Patnaik News: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरुप पटनायक ओडिशातील पुरी लोकसभा मतदारसंघातून बिजू जनता दलाचे अधिकृत उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्याविरोधात उभे राहिले आहेत. ...