चामराजनगरमधून ९८.५२ कोटी रुपयांची १.२२ कोटी लीटर बिअर जप्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. प्राप्तिकर विभागाने बेंगळुरू उत्तर लोकसभा मतदारसंघातून २.२० कोटी रुपये जप्त केले आहेत. ...
बर्ड फ्लू H5N1 च्या संभाव्य धोक्याबद्दल डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. आरोग्य तज्ञ म्हणतात की, हा नवीन आजार कोरोना महामारीपेक्षा 100 पट जास्त धोकादायक ठरू शकतो. ...
Congress manifesto Loksabha Election 2024: काँग्रेस पक्षाचे निवडणूक घोषणापत्र आज जारी करण्यात आले. यामध्ये पाच न्याय आणि ३० गॅरंटींचा समावेश करण्यात आला आहे. ...
Mumbai: बंदिश, ठुमरी, राग संगीत, आलापी अशा संगीताच्या विविध प्रांतात हुकमी मुशाफिरी करत त्यात नवे प्रयोग करत स्वतःचा ठसा उमटविणाऱ्या पंडित कुमार गंधर्व यांच्या सांगीतिक चिंतनाचा अनमोल ठेवा असलेल्या ‘गंधर्वांचे देणे’ या पुस्तकाचे एनसीपीए येथे झालेल्य ...
Lok Sabha Election 2024: “नेहमी एकमेकांशी भांडणारे देशातील सर्व भ्रष्ट लोक आज मोदींच्या विरोधात एकत्र आले आहेत. मी म्हणतो भ्रष्टाचार हटवा, ते म्हणतात भ्रष्टाचारी वाचवा, मोदी हटवा,” अशी टीका करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी बिहारमधील ...
Lok Sabha Electon 2024: ‘देश सध्या निर्णायक वळणावर उभा आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक वर्गाला देश घडवणारे आणि देश बिघडवणारे यांच्यातील फरक ओळखावा लागेल,’ असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केले. ...