लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
सर्वसम्मती असेल तर संविधान...; आता अरुण गोविल यांचा व्हिडिओ व्हारल, विरोधकांचा भाजपवर हल्लाबोल - Marathi News | Arun govil commented on Constitution Now opponents are attacking BJP | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :सर्वसम्मती असेल तर संविधान...; आता अरुण गोविल यांचा व्हिडिओ व्हारल, विरोधकांचा भाजपवर हल्लाबोल

खरे तर, अरुण गोविल हे संविधानावर बोलणारे भाजपचे पहिले नेते आहेत, असे नाही. यापूर्वीही अनेक नेत्यांनी संविधानासंदर्भात भाष्य केले आहे. ...

कष्टाचं फळ! ग्रॅज्युएशनमध्ये नापास पण हार नाही मानली; मेहनतीने झाला IAS ऑफिसर - Marathi News | upsc succes story graduation fail IAS Anurag Kumar story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कष्टाचं फळ! ग्रॅज्युएशनमध्ये नापास पण हार नाही मानली; मेहनतीने झाला IAS ऑफिसर

ग्रॅज्युएशनमध्ये नापास झाला पण त्याने हार मानली नाही. पुन्हा जिद्दीने अभ्यास सुरू केला आणि IAS झाला आहे. त्याच्यापासून अनेकांना आता प्रेरणा मिळत आहे.  ...

श्रीकृष्णजन्मभूमी वाद; हायकोर्टात सुनावणी सुरू राहील, हस्तक्षेपास सुप्रीम कोर्टाचा नकार - Marathi News | supreme court refuse petition to interfere in shri krishna janmabhoomi shahi idgah case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीकृष्णजन्मभूमी वाद; हायकोर्टात सुनावणी सुरू राहील, हस्तक्षेपास सुप्रीम कोर्टाचा नकार

Shri Krishna Janmabhoomi Case In Supreme Court: अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागण्यात आली होती. ...

राम मंदिर, सनातन, ईडी-सीबीआय ते इलेक्टोरल बाँड्स... PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल - Marathi News | LokSabha Election: Ram Temple is Political Weapon for Opponents, Poison on Sanatan; PM Modi attacks opponents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर, सनातन, ईडी-सीबीआय ते इलेक्टोरल बाँड्स... PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

पीएम मोदींनी राम मंदिर, सनातन, केंद्रीय तपास यंत्रणाांसह इतर मुद्द्यांवरुन विरोधी पक्षांना चांगलेच धारेवर धरले. ...

"काँग्रेसला भीती आहे जर आम्हाला 400 जागा मिळाल्या तर..."; एस जयशंकर यांनी स्पष्टचं सांगितलं - Marathi News | congress is worried if we cross 400 says s jaishankar on upcoming lok sabha elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसला भीती आहे जर आम्हाला 400 जागा मिळाल्या तर..."; एस जयशंकर यांनी स्पष्टचं सांगितलं

Lok Sabha Elections 2024 : एस जयशंकर यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान, आगामी लोकसभा निवडणूक 2024 पासून भाजपाचा जाहीरनामा आणि दक्षिण भारतातील पक्षाची स्थिती यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. ...

'या' राज्यात भाजपला मोठा झटका बसणार...! सर्वच्या सर्व 39 जागांवर जिंकू शकते I.N.D.I.A. - Marathi News | lok sabha election 2024 survey Big blow to BJP in tamil nadu I.N.D.I.A can win all 39 seats in the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' राज्यात भाजपला मोठा झटका बसणार...! सर्वच्या सर्व 39 जागांवर जिंकू शकते I.N.D.I.A.

Lok Sabha Chunav Survey : या सर्वेक्षणात, पंतप्रधानांच्या कामावर किती लोक समाधानी आहेत, असा प्रश्न करण्यात आला, यावर 51 टक्के लोकांनी खूप अधिक, 24 टक्के लोकांनी कमी, 23 टक्के लोकांनी असमाधानी तर 2 टक्के लोकांना माहिती नाही असे उत्तर दिले. ...

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झटका; न्यायालयाने न्यायालयीन कोठडी वाढवली - Marathi News | delhi cm arvind kejriwal judicial custody till april 23 says delhi court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झटका; न्यायालयाने न्यायालयीन कोठडी वाढवली

केंद्रीय तपास एजन्सी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अटक केली होती. आता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी २३ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. ...

जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत भारताचा कितवा नंबर? जाणून घ्या... - Marathi News | What is India's number in the list of most powerful countries in the world? Find out... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत भारताचा कितवा नंबर? जाणून घ्या...

ग्लोबल मार्केटिंग कम्यूनिकेशन कंपनी WPP च्या बीएवी ग्रुप आणि यूएस न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्टने हे रँकिंग मॉडेल तयार केले आहे. ...

Bhagwant Mann : "दोन मुख्यमंत्र्यांना दहशतवाद्यांसारखं..."; केजरीवालांच्या भेटीनंतर भगवंत मान झाले भावूक - Marathi News | punjab cm Bhagwant Mann meets Arvind Kejriwal in tihar jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दोन मुख्यमंत्र्यांना दहशतवाद्यांसारखं..."; केजरीवालांच्या भेटीनंतर भगवंत मान झाले भावूक

Bhagwant Mann And Arvind Kejriwal : भगवंत मान यांनी सोमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगात जाऊन भेट घेतली. ...