लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
'आप'ला धक्का, दिल्ली मद्य घोटाळ्यात १७ वी अटक, ईडीने चरणप्रीत सिंगला केली अटक  - Marathi News | delhi excise policy ed arrests aap worker charanpreet singh arvind kejriwal hawala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप'ला धक्का, दिल्ली मद्य घोटाळ्यात १७ वी अटक, ईडीने चरणप्रीत सिंगला केली अटक 

ईडीने चरणप्रीत सिंग याच्यावर २०२२ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या (आप) प्रचारासाठी निधी पुरवल्याचा आरोप केला आहे. ...

केजरीवाल यांना दिलासा नाही, पत्नी सुनीता सक्रिय? आपच्या मंत्री, आमदारांकडून विनवणी - Marathi News | No relief for arvind Kejriwal, wife Sunita active Requests from your Ministers, MLAs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल यांना दिलासा नाही, पत्नी सुनीता सक्रिय? 

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान हे पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते असले तरी पंजाबमधील व्यस्ततेमुळे जबाबदारी स्वीकारू शकत नाहीत. ...

निवडणूक रोखे रद्द केल्याने देश पुन्हा काळ्या पैशांकडे ढकलला गेलाय...  - Marathi News | prime minister narendra modi said, Abolition of electoral bonds has pushed the country back to black money | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक रोखे रद्द केल्याने देश पुन्हा काळ्या पैशांकडे ढकलला गेलाय... 

आता प्रत्येकाला त्याचा पश्चात्ताप हाेईल : पंतप्रधान मोदी  ...

भाजपला काँग्रेसची इतकी भीती वाटण्याचे कारण काय? - Marathi News | What is the reason why BJP is so afraid of Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपला काँग्रेसची इतकी भीती वाटण्याचे कारण काय?

काँग्रेस सत्तेत नाही, पक्षाकडे पैसा नाही; तरीही भाजपने काँग्रेसमधल्या बेकार आणि कलंकित नेत्यांना आपल्या तंबूत घेण्यासाठी धडपड चालवली आहे. ही बेचैनी कसली? ...

नवीन राज्य झाले अन् ‘त्यांची’ झोळी मतांनी भरली - Marathi News | A new state was formed and bjp bag was filled with votes in jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवीन राज्य झाले अन् ‘त्यांची’ झोळी मतांनी भरली

व्होट बँक पोहोचली ५१ टक्क्यांवर : जागांमध्येही मोठी भरारी ...

Lok Sabha Elections 2024: महापुराच्या आव्हानात कुणाची नाैका किनारी?  - Marathi News | lok sabha elections 2024 Who is the heroine in the challenge of the flood | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महापुराच्या आव्हानात कुणाची नाैका किनारी? 

द्रमुक प्रबळ, पण युवा नेत्यांचेही कनिमाेझी यांना तगडे आव्हान ...

Lok Sabha Elections 2024: मुलाच्या प्रचारात वडील, तर आईसाठी मुलीचा जोर - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Father campaigning for son, daughter for mother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलाच्या प्रचारात वडील, तर आईसाठी मुलीचा जोर

निवडणुकांमध्ये अनेकदा एकाच कुटुंबातील लाेक एकमेकांविराेधात उभे राहिलेले दिसतात. ...

निवडणुकांत बाटली नको! रोख रक्कम, देशी तूप घ्या; जयहिंद सेनेचे प्रमुख नवीन यांचे वादग्रस्त विधान  - Marathi News | No bottle in elections Take cash, country ghee Controversial statement by Jai Hind Sena chief Naveen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकांत बाटली नको! रोख रक्कम, देशी तूप घ्या; जयहिंद सेनेचे प्रमुख नवीन यांचे वादग्रस्त विधान 

चंडीगडमधील सेक्टर सहामधील उद्यानात आपल्या कार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणात त्यांनी ही विधाने केली. ...

भाजपच्या गडाला यंदा पडणार का खिंडार?  - Marathi News | Will the stronghold of BJP fall this year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या गडाला यंदा पडणार का खिंडार? 

माजी मुख्यमंत्र्यांमुळे हायप्रोफाईल सीट, मात्र काँग्रेसला गटबाजीचे ग्रहण  ...