लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
एक ठिणगी आणि..., राजकोट टीआरपी गेम झोनमध्ये कशी भडकली आग? CCTV फुटेज आलं समोर - Marathi News | Rajkot Game Zone Fire: A spark and..., How did fire break out in Rajkot TRP game zone? CCTV footage came in front | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक ठिणगी आणि..., राजकोट टीआरपी गेम झोनमध्ये कशी भडकली आग? CCTV फुटेज आलं समोर

Rajkot Game Zone Fire: गुजरातमधील राजकोट येथे टीआरपी गेम झोनमध्ये २५ मे रोजी संध्याकाळी झालेल्या भीषण अग्नितांडवामध्ये ९ मुलांसह २८ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, आता या दुर्घटनेचं आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. ...

ऊन म्हणावं की आग! उष्णतेचा कहर; देशसेवा करताना BSF जवान शहीद, उष्माघाताने मृत्यू - Marathi News | BSF soldier Ajay Kumar who was deployed on Indo-Pak border in Ramgarh, Rajasthan got martyred due to heat stroke, read here details  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऊन म्हणावं की आग! उष्णतेचा कहर; देशसेवा करताना BSF जवान शहीद

Heatwave Alert : अजय कुमार असे शहीद जवानाचे नाव आहे.  ...

"स्वाती मालीवाल जबरदस्तीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात घुसल्या", विभव कुमारांच्या वकिलाचा न्यायालयात युक्तिवाद!  - Marathi News | swati maliwal assault case arvind kejriwal assistant bibhav kumar bail hearing in tees hazari court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"स्वाती मालीवाल जबरदस्तीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात घुसल्या", विभव कुमारांच्या वकिलाचा न्यायालयात युक्तिवाद! 

Swati Maliwal Assault News : राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी विभव कुमार यांच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे. ...

उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात भाजपचे कुठे आणि किती नुकसान? प्रशांत किशोर यांचा मोठा दावा - Marathi News | Lok Sabha Election 2024 Where and how much loss of BJP in Uttar Pradesh, Bihar and Maharashtra? Big claim of Prashant Kishor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात भाजपचे कुठे आणि किती नुकसान? प्रशांत किशोर यांचा मोठा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतील शेवटचा टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. ४ जून रोजी निकाल समोर येणार आहे, याधीच राजकीय विश्लेषकांनी दावे केले आहेत. ...

Fact Check: PM मोदींनी रॅलीत ‘अपशब्द’ वापरले नाहीत; व्हायरल व्हिडिओ फेक, जाणून घ्या सत्य - Marathi News | fact check of claiming pm narendra modi wrong words in rally viral video clip is altered and edited | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: PM मोदींनी रॅलीत ‘अपशब्द’ वापरले नाहीत; व्हायरल व्हिडिओ फेक, जाणून घ्या सत्य

Fact Check: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका रॅलीला संबोधित करताना अपशब्द वापरल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून, तो फेक असल्याचे सांगितले जात आहे. ...

"भाजपा १५० च्या वर जाणार नाही", माजी केंद्रीय मंत्र्यांचा मोठा दावा - Marathi News | congress candidate from chandigarh seat manish tiwari said bjp will get only 150 seats, lok sabha elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपा १५० च्या वर जाणार नाही", माजी केंद्रीय मंत्र्यांचा मोठा दावा

Lok Sabha Elections 2024 : याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे उमेदवार आणि माजी माहिती आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी एका वृत्तवाहिनीशी चर्चा केली. ...

गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली - Marathi News | Air of opposition in the country since last month; Amit Shah's confession of hitting hard, Also predict Bjp Seats loksabha election result | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली

Amit Shah Interview Loksabha Election Result: विचारधारा नसलेला राजकीय नेता नसावा आणि विचारधारा असलेला पत्रकार नसावा, परंतु त्याच्या उलट घडत आहे. पत्रकार हे विचारधारा असलेले आणि नेते ते विचारधारा नसलेले आहेत, असा दावाही शाह यांनी केला.  ...

Uma Bharti : "मोदी 400 नाही, तर 500 पार करतील..."; भाजपाच्या जागांवर उमा भारती यांचा मोठा दावा - Marathi News | Lok Sabha Election 2024 Uma Bharti claimed Narendra Modi bjp will cross 500 not 400 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदी 400 नाही, तर 500 पार करतील..."; भाजपाच्या जागांवर उमा भारती यांचा मोठा दावा

Lok Sabha Election 2024 Uma Bharti And Narendra Modi : भाजपा नेत्या उमा भारती यांनी मोठा दावा केला आहे. ...

“पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका - Marathi News | delhi cm arvind kejriwal criticised pm narendra modi and bjp in punjab tour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका

Arvind Kejriwal News: ते देवापेक्षा मोठे आहेत का? माझ्यासह आमच्या चार मोठ्या नेत्यांना खोट्या केसेसमध्ये तुरुंगात टाकून निवडणुका घेतल्या, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली. ...