लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
Kanpur Car Accident: अटक, मेडिकल आणि लगेच जामीनही! शिवम मिश्रा एका दिवसात कसा सुटला? - Marathi News | Kanpur car accident: Arrest, medical and immediate bail! How did Shivam Mishra escape in a day? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कानपूर कार अपघात: अटक, मेडिकल आणि लगेच जामीनही! शिवम मिश्रा एका दिवसात कसा सुटला?

Kanpur Lamborghini Accident: अपघाताचा मुख्य आरोपी आणि बड्या तंबाखू व्यापाऱ्याचा मुलगा शिवम मिश्रा याला पोलिसांनी अटक केल्यानंतर अवघ्या काही तासांतच जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ...

'राहुल गांधींना मोठे होण्याची गरज...' हरदीप पुरी यांनी 'एपस्टीन फाइल्स'वर दिले प्रत्युत्तर - Marathi News | 'Rahul Gandhi needs to grow up Hardeep Puri responds to Epstein Files | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राहुल गांधींना मोठे होण्याची गरज...' हरदीप पुरी यांनी 'एपस्टीन फाइल्स'वर दिले प्रत्युत्तर

केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी संसदेत 'एपस्टीन फाइल्स' प्रकरणावर आपले नाव घेतल्याबद्दल राहुल गांधी यांच्यावर टीका केली. काँग्रेस नेत्याने मोठे होऊन हातवारे करण्याऐवजी विचारपूर्वक चर्चा करण्याची गरज आहे. ...

१२ वेळा सरकारी परीक्षेत नापास, पण चहाच्या स्टॉलने बदललं नशीब; महिन्याला कमवतो १ लाख - Marathi News | sdm chaiwala kota gopal singh success story jawahar nagar motivation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२ वेळा सरकारी परीक्षेत नापास, पण चहाच्या स्टॉलने बदललं नशीब; महिन्याला कमवतो १ लाख

एकेकाळी प्रशासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणारा गोपाळ आज आपल्या चहा आणि वडापावच्या स्टॉलमधून दरमहा १,००,००० रुपयांची कमाई करत आहेत. ...

राहुल गांधींवर आयुष्यभर निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्याची मागणी, सरकारने हक्कभंग प्रस्ताव आणणे टाळले - Marathi News | Demand to ban Rahul Gandhi from contesting elections for life, government avoids bringing a disqualification motion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींवर आयुष्यभर निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्याची मागणी, सरकारने हक्कभंग प्रस्ताव आणणे टाळले

विरोधी पक्षनेते राहुल गांधी परदेशातील संस्थासोबत भारतविरोधी कृत्यांमध्ये गुंतलेले आहेत. त्यांच्यावर आयुष्यभर निवडणूक लढवण्यास बंदी घातली पाहिजे, अशी मागणी करत हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचे भाजपा खासदाराने जाहीर केले होते.  ...

तरन तारन गोळीबार : आधी प्रेयसीवर झाडल्या गोळ्या, मग स्वतःवर; मृत्यूशी झुंज संपली, रक्ताळलेल्या प्रेमकांडाचा भीषण शेवट! - Marathi News | Taran Taran shooting: First shots were fired at the lover, then at himself; the fight to the death ended, a bloody love affair came to a horrific end! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरन तारन गोळीबार : आधी प्रेयसीवर झाडल्या गोळ्या, मग स्वतःवर; मृत्यूशी झुंज संपली, रक्ताळलेल्या प्रेमकांडाचा भीषण शेवट!

संदीप कौर या तरुणीची दिवसाढवळ्या वर्गात गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर स्वतःवर गोळी झाडून घेणाऱ्या प्रिंस राज याचाही आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

भारत खरेदी करणार ११४ राफेल आणि ६ P8I एअरक्राफ, मोठ्या करारावर शिक्कामोर्तब - Marathi News | Rafale Deal: India to buy 114 Rafales and 6 P8I aircraft, big deal signed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत खरेदी करणार ११४ राफेल आणि ६ P8I एअरक्राफ, मोठ्या करारावर शिक्कामोर्तब

Rafale Deal: देशाची संरक्षण व्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी केंद्र सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. देशाच्या हवाई दलाकडे असलेला राफेल विमानांचा ताफा वाढवण्याच्या दृष्टीने संरक्षण मंत्रालयाने फ्रान्सकडून ११४ राफेल लढाऊ विमानांची खरेदी करण्यास मान्यता दिली ...

Video - भयंकर! २३ सेकंदात १० वेळा सपासप वार; भररस्त्यात सख्ख्या भाच्याने मामाला संपवलं - Marathi News | nephew killed maternal uncle stabbed 23 times in second by knife in patna city | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video - भयंकर! २३ सेकंदात १० वेळा सपासप वार; भररस्त्यात सख्ख्या भाच्याने मामाला संपवलं

एका भाच्याने आपल्याच मामाला मारलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे भाच्याने हे कृत्य भररस्त्यात लोकांसमोर केलं. ...

मुली नापास नव्हत्याच, मग वडिलांनी खोटं का सांगितलं? 'कोरियन लव्ह गेम' प्रकरणाला धक्कादायक वळण! - Marathi News | The girls weren't failures, so why did the father lie? Shocking twist in the 'Korean Love Game' case! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुली नापास नव्हत्याच, मग वडिलांनी खोटं का सांगितलं? 'कोरियन लव्ह गेम' प्रकरणाला धक्कादायक वळण!

'कोरियन लव्ह गेम' प्रकरणाच्या तपासात आता असे काही तथ्य समोर येत आहेत, ज्यामुळे संशयाची सुई थेट मुलींच्या वडिलांकडे वळली आहे. ...

कानपूर कार अपघात प्रकरण: तंबाखू व्यापाऱ्याचा मुलगा शिवम मिश्राला अटक, तपासाला वेग - Marathi News | kanpur lamborghini accident accused shivam mishra arrested tobacco businessman kk mishra son | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कानपूर कार अपघात प्रकरण: तंबाखू व्यापाऱ्याचा मुलगा शिवम मिश्राला अटक, तपासाला वेग

Kanpur Lamborgini Accident: शिवम मिश्राच कार चालवत असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती ...