लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
"मोदींचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करायची इच्छा नाही!"; ट्रम्प यांच्या विधानावर MEA नं दिलं उत्तर; नेमकं काय घडलं? - Marathi News | MEA responds to Trump's statement We don't want to ruin Modi's political career | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदींचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करायची इच्छा नाही!"; ट्रम्प यांच्या विधानावर MEA नं दिलं उत्तर; नेमकं काय घडलं?

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांना साप्ताहिक माध्यम ब्रीफिंगदरम्यान या व्हिडिओसंदर्भात विचारले असता, कडक शब्दांत ते म्हणाले, "मी अद्याप व्हिडिओ बघितलेला नाही; मात्र... ...

'सब्सटेन्सिव्ह मोशन' म्हणजे...? भाजपनं राहुल गांधींविरोधात लोकसभेत सादर केला प्रस्ताव! पुढे काय? - Marathi News | What does substantive motion mean BJP Nishikant Dubey presents motion against Rahul Gandhi in Lok Sabha What next | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'सब्सटेन्सिव्ह मोशन' म्हणजे...? भाजपनं राहुल गांधींविरोधात लोकसभेत सादर केला प्रस्ताव! पुढे काय?

विस्मरणात गेलेल्या वारशाला नवे प्राणः हरि चंदना आयएएस यांची दृष्टी - Marathi News | New life to a forgotten heritage: Hari Chandana IAS's vision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विस्मरणात गेलेल्या वारशाला नवे प्राणः हरि चंदना आयएएस यांची दृष्टी

हैदराबादच्या ऐतिहासिक उस्मानिया विद्यापीठ परिसरात वसलेली एक काळाच्या पडद्याआड गेलेली अमूल्य ठेवा, महालका बाई पायविहीर आज अनेक दशकांच्या दुर्लक्षानंतर नव्याने उजळून निघाली आहे. ...

देवभूमीत दहशतीचं सावट! गल्ला मंडीत दोन मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिसांकडून तपास चक्रे वेगवान - Marathi News | Terror in Devbhoomi! Two bodies found in Galla Mandi; Police speed up investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :देवभूमीत दहशतीचं सावट! गल्ला मंडीत दोन मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिसांकडून तपास चक्रे वेगवान

मृतदेहांची अवस्था इतकी भीषण होती की पाहणाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ...

Latest Marathi News LIVE Updates: इटलीने नेपाळला १० विकेट्सने हरवलं; टी२० वर्ल्डकपमध्ये मोठी उलथापालथ - Marathi News | Maharashtra Marathi News Live Updates: 12 February 2026: Rahul Gandhi targets PM Narendra Modi, budget discussion, NCP merger claims and Rohit Pawar allegations over Ajit Pawar Death, Devendra Fadnavis, Sunetra pawar, Thriller Match in T20 world cup | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE: इटलीने नेपाळला १० विकेट्सने हरवलं; टी२० वर्ल्डकपमध्ये मोठी उलथापालथ

Todays Breaking Maharashtra News Live Updates in Marathi: भारत - अमेरिका व्यापार करारावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ... ...

वंदे भारत ट्रेनचे तिकीट सर्वांत स्वस्त, ८१ मार्गांवर १६४ सेवा; पाक-चीन, जपान-फ्रान्सचा दाखला - Marathi News | indian railway minister ashwini vaishnaw said vande bharat express train tickets are the cheapest than pakistan china japan france rail services | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदे भारत ट्रेनचे तिकीट सर्वांत स्वस्त, ८१ मार्गांवर १६४ सेवा; पाक-चीन, जपान-फ्रान्सचा दाखला

Vande Bharat Train Ticket Fare Rate News: रेल्वेमंत्र्यांनी वातानुकूलित वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनच्या तिकीट दरांविषयी माहिती दिली. ...

बांगलादेश आणि अमेरिकेमध्ये करार, पण भारताला झटका; काय झाली दोन देशांत 'डील'? - Marathi News | Agreement between Bangladesh and America, but a setback for India; What happened to the 'deal' between the two countries? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेश आणि अमेरिकेमध्ये करार, पण भारताला झटका; काय झाली दोन देशांत 'डील'?

बांगलादेशसारखा एक मोठा ग्राहक देश अमेरिकेने हिसकावून घेतला आहे. त्याचा फटका भारतातील कापूस उत्पादकांना बसू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. ते कसं समजून घ्या. ...

पाच वर्षांत टोलची कमाई १२० टक्क्यांनी वाढली! राजस्थान पहिल्या क्रमांकावर, जाणून घ्या महाराष्ट्राची आकडेवारी - Marathi News | National Toll Collection Hits Record High Rajasthan & UP Lead the Way as Maharashtra Revenue More Than Doubles | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच वर्षांत टोलची कमाई १२० टक्क्यांनी वाढली! राजस्थान पहिल्या क्रमांकावर, जाणून घ्या महाराष्ट्राची आकडेवारी

Toll Tax Collection: केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत असलेल्या टोल टॅक्स कलेक्शनने यंदा सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. ...

Sarla Maheshwari : दूरदर्शनच्या लोकप्रिय वृत्त निवेदिका सरला माहेश्वरी यांचं निधन; ७१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | well known face doordarshan Sarla Maheshwari passed away at age of 71 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दूरदर्शनच्या लोकप्रिय वृत्त निवेदिका सरला माहेश्वरी यांचं निधन; ७१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Sarla Maheshwari : दूरदर्शनच्या लोकप्रिय वृत्त निवेदिका सरला माहेश्वरी यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ७१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ...