लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यसभेच्या पाचव्या जागेवर तिढा; भाजपसह विरोधकांनाही AIMIM ची गरज, ओवेसी कुणाच्या बाजूने? - Marathi News | Rajya Sabha elections! Tension on fifth seat; BJP and opposition also need AIMIM, what decision will Owaisi take | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेच्या पाचव्या जागेवर तिढा; भाजपसह विरोधकांनाही AIMIM ची गरज, ओवेसी कुणाच्या बाजूने?

AIMIM चे 5 आमदार; पाचव्या जागेसाठी एनडीएला तीन आमदारांच्या पाठिंब्याची गरज! ...

शारीरीक संबंधानंतर पत्रिका जुळत नसल्याने लग्नास नकार देणे हा गुन्हा; हायकोर्टाने असं का म्हटलं? - Marathi News | Refusing to marry after sexual intercourse because the horoscopes do not match is a crime; Why did the High Court say this? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शारीरीक संबंधानंतर पत्रिका जुळत नसल्याने लग्नास नकार देणे हा गुन्हा; हायकोर्टाने असं का म्हटलं?

या टप्प्यावर असे वर्तन फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ६९ अंतर्गत फौजदारी कायद्याच्या कक्षेत येते असं दिल्ली हायकोर्टाने म्हटलं. ...

मोठी बातमी! देवभूमीचे नाव बदलण्याची तयारी; केरळ विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र निर्णय घेणार - Marathi News | Big news! Kerala state name to be changed; Centre begins preparations before assembly elections Kerala to Keralam name change | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! देवभूमीचे नाव बदलण्याची तयारी; केरळ विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र निर्णय घेणार

Kerala to Keralam name change: केंद्र सरकार केरळचे नाव बदलून 'केरलम' करण्याच्या तयारीत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळण्याची शक्यता. ...

ब्रिटिश एअरवेज विमानाचं नागपुरात आपत्कालीन लँडिंग; १६९ प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास - Marathi News | British Airways flight makes emergency landing in Nagpur; 169 passengers onboard | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ब्रिटिश एअरवेज विमानाचं नागपुरात आपत्कालीन लँडिंग; १६९ प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास

विमानाने आपत्कालीन लँडिंगच्या परवानगी मागितल्यानंतर प्रशासनानेही सर्व यंत्रणा हायअलर्टवर ठेवल्या. पहाटे ५.३० च्या सुमारास ही घटना घडली. ...

दिल्ली विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई; ५.४२ कोटींचं सोनं-चांदी, लक्झरी घड्याळ जप्त - Marathi News | delhi airport custom department seize gold silver and expensive watches from woman who has us passport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्ली विमानतळावर कस्टम्सची मोठी कारवाई; ५.४२ कोटींचं सोनं-चांदी, लक्झरी घड्याळ जप्त

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिटने मोठी कारवाई करत एका महिला प्रवाशाकडून कोट्यवधी रुपयांचं सोनं, हिऱ्यांचे दागिने, चांदीची भांडी आणि परदेशी चलन जप्त केलं आहे. ...

नियतीचा क्रूर खेळ! स्वत:च्याच हॉटेलमध्ये भाजला, उपचारासाठी दिल्लीला निघाला; वाटेतच विमानाचा झाला चक्काचूर - Marathi News | Cruel game of fate! Burned in his own hotel, left for Delhi for treatment; plane shattered on the way | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नियतीचा क्रूर खेळ! स्वत:च्याच हॉटेलमध्ये भाजला, उपचारासाठी दिल्लीला निघाला; वाटेतच विमानाचा झाला चक्काचूर

विमानात संजय यांच्यासोबत त्यांची पत्नी अर्चना देवी आणि पुतण्या धीरू कुमार हे देखील होते. या तिघांच्याही मृत्यूमुळे संजय यांची दोन मुले, १७ वर्षांचा शुभम आणि १३ वर्षांचा शिवम आता पूर्णपणे अनाथ झाले आहेत. ...

धक्कादायक घटना! भेसळयुक्त दुधामुळे किडनी फेल, चार जणांचा मृत्यू, १२ जण रुग्णालयात दाखल - Marathi News | Shocking incident! Kidney failure due to adulterated milk, four people die, 12 admitted to hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक घटना! भेसळयुक्त दुधामुळे किडनी फेल, चार जणांचा मृत्यू, १२ जण रुग्णालयात दाखल

भेसळयुक्त दूध खाल्ल्याने मोठ्या संख्येने गावकरी आजारी पडले आहेत. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ४८ तासांत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तपास पथक नमुने गोळा करत आहे. ...

भारतात कुठे राहतात शोम्पेन जमातीचे लोक?; ज्यांना आजपर्यंत फारसं कुणी पाहिले नाही, कारण... - Marathi News | Where do the Shompen tribe people live in India?; Who have not been seen much till now | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतात कुठे राहतात शोम्पेन जमातीचे लोक?; ज्यांना आजपर्यंत फारसं कुणी पाहिले नाही, कारण...

हे लोक जंगलात राहतात. शिकार आणि फळे फुलांवर ते निर्भर राहतात. शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ते करत नाहीत. ...

नात्याला काळीमा! मुलानेच आईला संपवलं; संपत्तीच्या हव्यासापोटी मावशीसोबत मिळून रचला कट - Marathi News | jayalakshmi murder case karnataka son and sister murder together know how the secret was revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळीमा! मुलानेच आईला संपवलं; संपत्तीच्या हव्यासापोटी मावशीसोबत मिळून रचला कट

कर्नाटकच्या तुमकूर जिल्ह्यातील जयलक्ष्मी यांच्या संशयास्पद मृत्यूचं प्रकरण आता हत्येचं असल्याचं स्पष्ट झालं आहे. ...