लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
युद्धाचे भारतावर काय होणार परिणाम? सामान्यांच्या खिशाला बसणार कात्री? - Marathi News | What will be the impact of the war on India? Will the common man's pockets be spared? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युद्धाचे भारतावर काय होणार परिणाम? सामान्यांच्या खिशाला बसणार कात्री?

अमेरिका-इराण संघर्ष सातत्याने दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून त्याचे थेट आणि अप्रत्यक्ष परिणाम भारतावर दिसू लागले आहेत. ...

थरारक! हॉस्टेलमध्ये झोपलेल्या विद्यार्थ्यांवर अचानक लोखंडी रॉडने हल्ला; १ मृत्यू तर अनेक जखमी - Marathi News | In Karnatak, Students sleeping in hostel suddenly attacked with iron rods; 1 dead, many injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरारक! हॉस्टेलमध्ये झोपलेल्या विद्यार्थ्यांवर अचानक लोखंडी रॉडने हल्ला; १ मृत्यू तर अनेक जखमी

सर्व जखमींना तातडीने हॉस्टेलजवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. नेमकी ही घटना का घडली याचा पोलीस शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.  ...

इराण्यांचं कन्नड... इस्रायलींचं कीर्तन ! कन्नड बोलणारे इराणी आणि मराठी गाणारे इस्रायली - Marathi News | Iranians' Kannada... Israelis' Kirtan! Iranians speaking Kannada and Israelis singing Marathi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इराण्यांचं कन्नड... इस्रायलींचं कीर्तन ! कन्नड बोलणारे इराणी आणि मराठी गाणारे इस्रायली

इस्रायल व इराण भारताचे प्राचीन काळापासून मित्र. व्यापार अन् सांस्कृतिक आदान-प्रदान हा संबंधांचा पाया. त्यानिमित्ताने दोन्ही देशांतून हजारो नागरिक  भारतात आले. या मातीचा भाग झाले. अशा समुदायाच्या घेतलेला वेध. ...

मी नेता नसतो तर एरोस्पेस क्षेत्रात उद्योजक बनलो असतो; लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे प्रतिपादन - Marathi News | If I were not a leader, I would have become an entrepreneur in the aerospace sector; says Leader of Opposition in Lok Sabha Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी नेता नसतो तर एरोस्पेस क्षेत्रात उद्योजक बनलो असतो; लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे प्रतिपादन

राजकारणात नसतो तर एरोस्पेस क्षेत्रात उद्योजक बनलो असतो, असे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी सांगितले. ...

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू; पहिल्याच दिवशी चर्चेला येणार बिर्लांविरोधी ठराव - Marathi News | Second phase of Budget Session begins tomorrow; Anti-Birla resolution to be discussed on the first day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू; पहिल्याच दिवशी चर्चेला येणार बिर्लांविरोधी ठराव

काँग्रेससह विराेधी पक्षांनी दाखल केलेल्या या प्रस्तावावर ११८ खासदारांच्या स्वाक्षऱ्या असून, तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी मात्र यावर स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत.  ...

हत्येप्रकरणी डेरा सच्चा सौदा प्रमुखाची मुक्तता; पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयाचा निकाल - Marathi News | Dera Sacha Sauda chief acquitted in murder case; Punjab-Haryana High Court verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हत्येप्रकरणी डेरा सच्चा सौदा प्रमुखाची मुक्तता; पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयाचा निकाल

२००२मध्ये एका पत्रकाराच्या हत्या प्रकरणात डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याची पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. ...

उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग, २००० फुटांवर बिघाड; चाैथ्यांदा ओढवला प्रसंग - Marathi News | Deputy Chief Minister Keshav Maurya's helicopter makes emergency landing, malfunctions at 2000 feet; incident for the fourth time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग, २००० फुटांवर बिघाड; चाैथ्यांदा ओढवला प्रसंग

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य शनिवारी एका मोठ्या अपघातातून सुदैवाने थोडक्यात बचावले.  ...

आखातात ४३ भारतीय मालवाहू जहाजे अडकली, तेल टँकर होताहेत लक्ष्य; अनेक जहाजांनी मार्ग बदलले  - Marathi News | 43 Indian cargo ships stranded in Gulf, oil tankers targeted; many ships diverted | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आखातात ४३ भारतीय मालवाहू जहाजे अडकली, तेल टँकर होताहेत लक्ष्य; अनेक जहाजांनी मार्ग बदलले 

मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे होर्मुझची सामुद्रधुनी या महत्त्वाच्या सागरी मार्गावरील जहाज वाहतूक आठ दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. ...

"राष्ट्रपतींचे पद राजकारणापलीकडे, पण टीएमसीने सर्व मर्यादा ओलांडल्या"; पंतप्रधान मोदींचा ममतांवर थेट निशाणा - Marathi News | Democracy and Tribal Empowerment Betrayed PM Modi Condemns Protocol Breach in West Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राष्ट्रपतींचे पद राजकारणापलीकडे, पण टीएमसीने सर्व मर्यादा ओलांडल्या"; पंतप्रधान मोदींचा ममतांवर थेट निशाणा

या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे ...