लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी - Marathi News | barmer baytu school bus accident truck collision children injured rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी

भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने खासगी स्कूल बसला पाठीमागून जोरात धडक दिली. ...

Pune: पीएमपी बसचे ब्रेक फेल झाल्याने थेट दुकानात शिरली; अप्पा बळवंत चौकातील थरारक घटनेचा सीसीटीव्ही समोर... - Marathi News | pmpml bus brakes failed it went straight into the shop CCTV footage of the thrilling incident at Appa Balwant Chowk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपी बसचे ब्रेक फेल झाल्याने थेट दुकानात शिरली; अप्पा बळवंत चौकातील थरारक घटनेचा सीसीटीव्ही समोर..

अपघातात दुकानाच्या दर्शनी भागातील फर्निचरचा अक्षरशः चक्काचूर झाला असून धडक बसताच परिसरात एकच मोठा आवाज झाला ...

Pune Bus Accident :पुण्यात थरार..! आप्पा बळवंत चौकात धडक, बस थेट दुकानात;सुदैवाने जीवितहानी नाही - Marathi News | Pune accident Thrill in Pune Bus crashes into shop at Appa Balwant Chowk; Fortunately, no casualties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात थरार..! आप्पा बळवंत चौकात धडक, बस थेट दुकानात;सुदैवाने जीवितहानी नाही

Pune PMPML Bus Accident - या अपघातात दुकानाचे मोठे नुकसान झाले असून, लाखो रुपयांची हानी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ...

भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके - Marathi News | west champaran guard stitches patient in bagaha hospital in front of doctor video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके

रुग्णालयात अचानक रुग्णांची गर्दी वाढल्यामुळे एका सुरक्षा रक्षकालाच 'डॉक्टर'ची भूमिका बजावावी लागली. ...

भरधाव कार थेट शेतात घुसली; सावलीत विसावा घेणाऱ्या कष्टकरी महिलेवर काळाचा घाला - Marathi News | Woman Resting in Farm Shed Crushed to Death as Speeding Car Swerves Off Road in Ardhapur | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भरधाव कार थेट शेतात घुसली; सावलीत विसावा घेणाऱ्या कष्टकरी महिलेवर काळाचा घाला

रस्त्यापासून २० फूट दूर शेतात बसलेल्या कष्टकरी महिलेवर काळाची झडप; अर्धापूर तालुका हळहळला. ...

Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार - Marathi News | Jammu Ramnagar Bus Accident: Driver lost control, bus fell from a mountain into a 100-meter deep gorge, 21 people killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार

Bus Accident News: जम्मूमध्ये भीषण अपघात घडला असून रामनगरहून उधमपूरला जाणारी एक ओव्हरलोड बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात २१ जण ठार झाले. ...

कामठीत सिलिंडर स्फोटात एकाचा गुदमरून मृत्यू, सात जण होरपळले; घर जळून खाक - Marathi News | One dies of suffocation in cylinder explosion in Kamathi, seven injured; house burnt down | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कामठीत सिलिंडर स्फोटात एकाचा गुदमरून मृत्यू, सात जण होरपळले; घर जळून खाक

Nagpur : स्वयंपाकघरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने येथील गांधीनगर भाजीमंडी परिसरात रविवारी (दि. १९) सकाळी घराला भीषण आग लागली. ...

Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी! - Marathi News | Jammu Accident: There were 8 challans on 'that' bus that killed 21 innocent people; Inside story of Udhampur accident! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!

Udhampur Bus Accident : या भीषण बस अपघातात २१ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर ३१ जण मृत्यूशी झुंज देत आहेत. ...