लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पतपुरवठा आराखड्यात १० टक्के वाढ - Marathi News | Credit growth up to 10 percent | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पतपुरवठा आराखड्यात १० टक्के वाढ

नाशिक : जिल्ह्याच्या सन २०१७ - १८ या पतपुरवठा आराखड्यात गेल्या वर्षापेक्षा दहा टक्क्यांनी वाढ करण्यात आली ...

पॅनकार्ड क्लब कंपनीच्या विरोधात मोर्चा - Marathi News | Front against PanCard Club Company | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पॅनकार्ड क्लब कंपनीच्या विरोधात मोर्चा

पॅनकार्ड क्लब कंपनीच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नागरिक संघर्ष समितीतर्फे मोर्चा काढण्यात येईल. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना याबाबत निवेदन देण्यात आले. ...

समित्यांसाठी नवी वाहने - Marathi News | New vehicles for the committees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समित्यांसाठी नवी वाहने

नाशिक : महापालिकेत तीन अतिरिक्त समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याने समित्यांच्या सभापतींसाठी नव्याने वाहने खरेदी करावी लागणार आहेत ...

शिक्षकांचा रास्ता रोको - Marathi News | Stop the teacher's way | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षकांचा रास्ता रोको

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेतून वेतन मिळत नसल्याने सहनिबंधक कार्यालयासमोर माध्यमिक शिक्षक महासंघांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ...

जिल्हा बॅँकेविरोधात पोलिसांत तक्रार - Marathi News | Complaint against the District Bank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा बॅँकेविरोधात पोलिसांत तक्रार

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेने महावितरणकडे वीजबिलाची ३३ कोटी रुपयांची रक्कम वर्गच केली नसल्याने कंपनीने जिल्हा बॅँकेविरोधात पोलिसांत तक्रार अर्ज दाखल केला आहे ...

महापौरांच्या भागातून पाण्याच्या तक्रारी - Marathi News | Water Complaint from Mayor's Area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापौरांच्या भागातून पाण्याच्या तक्रारी

नाशिक : पंचवटी विभागातून प्रतिनिधित्व करणाऱ्या महापौर रंजना भानसी यांनी गुरुवारी (दि.२७) विभागातील पाणीपुरवठ्यासंबंधीचा आढावा घेतला ...

८२१ उमेदवारांकडून सात कोटी ७० लाखांचा खर्च - Marathi News | Expenditure of Rs 7.7 crore for 821 candidates | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :८२१ उमेदवारांकडून सात कोटी ७० लाखांचा खर्च

नाशिक : फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ८२१ उमेदवारांकडून ७ कोटी ७० लाख रुपयांचा खर्च झाल्याचा हिशेब सादर झाला आहे. ...

सेनेकडून गटनोंदणीचे पुरावे सादर - Marathi News | Submit proof sheet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सेनेकडून गटनोंदणीचे पुरावे सादर

नाशिक : शिवसेनेने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी (दि.२७) सुनावणी होऊन सर्वच्या सर्व १६ सदस्यांना प्रतिवादी करण्यात आले ...

अकरा कोटींच्या अंगणवाड्यांची रखडली कामे - Marathi News | Eleven hundred million anganwadas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अकरा कोटींच्या अंगणवाड्यांची रखडली कामे

नाशिक : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातील २६ पैकी २३ बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहे ...