राज्यातील शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी शेतमालालाच ई-मार्केट संकल्पनेत आणून राज्यभर ५२ शीतगृहांची शृंखला निर्माण करण्यात येत असून, वीज, पाणी व बाजारपेठ या त्रिसूत्रीद्वारे शेतकºयांना सक्षम करण्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस य ...
नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गावापासून ५०० मीटर अंतरावर होत असलेल्या भरावा पुलाला शिंदे ग्रामस्थांनी विरोध दर्शवित सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. भराव पुलामुळे गावाच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने भराव ऐवजी उड्डाणपूल अथवा सरळ रस्ता ...
गेल्या सहा महिन्यांपासून एस.टी. कर्मचाºयांच्या वेतनाबाबतचा प्रश्न निर्माण झाला असून, कर्मचाºयांना वेतन आयोग लागू होणार की करार केला जाणार याकडे कर्मचाºयांचे लक्ष लागलेले असताना परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी कामगार संघटनेला हट्ट सोडण्याचे आवाहन करीत ...
गुजरातमध्ये तयार करण्यात आलेल्या बसपोर्टप्रमाणेच आता महाराष्टÑातही प्रत्येक शहरात बसपोर्ट तयार करण्याची राज्य सरकारची योजना असून, मेळा बसस्थानकात होणाºया बसपोर्टच्या माध्यमातून या कामास सुरुवात झाली आहे. केवळ बसपोर्टच नव्हे तर पुण्यातील स्वारगेट येथे ...
सामाजिक बांधिलकीतून आनंदी सहवास या संस्थेच्या वतीने आदिवासी दुर्गम पाड्यांवरील गरीब गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य मदतीचा उपक्रम राबवित त्यांना शिक्षणासाठी सहाय्य केले आहे. आनंदी सहवास संस्थेच्या वतीने दिंडोरी, सुरगाणा तालुक्यातील दुर्गम आदिवासी पाड्य ...
सिडको परिसरातील मदरसा नुरूल-ए-हुदा या विश्वस्त संस्थेने १९९४ साली खरेदी केलेले दोन भुखंड अद्याप विकसित केले नाही, हे कारण दाखवून सिडकोने संबंधित संस्थेला तब्बल वीस लाखांचा दंड ठोठावला आहे. ...
नाशिक : प्रीतिसुधाजी शिक्षण फंड, नाशिक यांच्यातर्फे राबविण्यात आलेला शैक्षणिक उपक्रम स्तुत्य असून, भविष्यात आपण अशा उपक्रमासाठी सहाय्य करू, असे प्रतिपादन अशोका बिल्डकॉनचे संचालक अशोक कटारिया यांनी रविवारी (दि. ३०) परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे झालेल ...
सुमारे साडेतीन ते चार लाख लोकसंख्या असलेल्या सिडको विभागाच्या स्वच्छतेसाठी सुमारे चारशेहून अधिक कर्मचारी संख्या असणे गरजेचे असताना गेल्या अनेक वर्षांपासून ही जबाबदारी अवघ्या ११० सफाई कर्मचाºयांकडून करण्यात येत आहे. यामुळे कर्मचाºयांना कामकाज करताना त ...
जैन सोशल ग्रुपच्या वतीने धनदाई लॉन्स येथे विद्यार्थी पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विज्ञानाची विविध प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी सादर केली. ...
जिरेमाळी समाज सेवा संस्थेच्या वतीने दशकपूर्ती महोत्सव नुकताच माउली लॉन्स, कामटवाडे, सिडको येथे साजरा झाला. या राज्यस्तरीय उपक्रमात दहा शाखा सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व मान्यवरांचा गौरव करण्यात आला. ...