नाशिक : सुबक, सुंदर आणि रेखीव गणेशमूर्ती गणेशभक्तांना नेहमीच भावते आणि त्यातही घरात शाडू मातीची गणेशमूर्ती प्राधान्याने विराजमान करण्याचा भक्तांचा आग्रह असतो. यंदा अशा भक्तांच्या घरांमध्ये करागृहात बनविलेल्या शाडू मातीच्या मूर्ती विराजमान होणार आहेत. ...
पंचवटी : दिंडोरीतील मद्यनिर्मिती कंपनीतून नांदेड जिल्ह्यासाठी पाठविलेल्या लाखो रुपये किंमतीच्या मद्यसाठ्याचा परस्पर अपहार करणाºया ट्रकचालक- मालकासह आठ संशयितांना आडगाव पोलिसांनी अटक केली आहे़ या संशयितांकडून २८ लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त केला असून सं ...
बनावट धनादेश तयार करून तो बँकेत वटवून घेऊन बँक आॅफ बडोदाला दीड लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात नवी मुंबईतील राजेश रमेश गुप्ता या संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
नाशिक : लागोपाठच्या सुट्यांमुळे बॅँका सलग चार दिवस बंद राहणार असून, एका दिवसाच्या कामकाजानंतर पुन्हा सुटी मिळणार असल्याने पुढच्या आठवड्यात त्याचा आर्थिक व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ...
सिडको : गेल्या काही दिवसांपासून सिडको परिसरात विशेष करून महाविद्यालय व शाळा परिसरात रोडरोमिओंकडून मुलींची छेडछाड करण्याचे प्रकार घडत असून, याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता साध्या वेशातील महिला पोलीस कर्मचाºयांच्या माध्यमातून शाळा तसेच महाविद्यालयाच्या ...
उपोषण : क्रांती दिनानिमित्त जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर नाशिक : स्वातंत्र्यसैनिकांना एकसमान पेन्शन द्या, बेघरांना घरकुल द्या, हिंदमाता स्वातंत्र्यसैनिक सोसायटीच्या ताब्यात शासनाने जागा द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवार ...
मनपाचा प्रस्ताव : मेनरोडवरील ब्रिटिशकालीन इमारतीच्या टॉवरची प्रतिकृती नाशिक : गोल्फ क्लबवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील प्रेक्षक गॅलरीच्या वर सुमारे ४० फूट उंचीचे हेरिटेज क्लॉक टॉवर साकारण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला असून, येत्या महासभ ...