जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी मक्तेदारांच्या विरोधात धमकी दिल्याची तक्रार दिल्यानंतर आता सर्व मक्तेदार एकवटले असून, त्यांनी येत्या २२ आॅगस्टला आमरण उपोषणाची तयारी केली आहे. त्यासाठी १४ आॅगस्टला बैठकीचे आयोजन करण्यात आले ...
राज्यात नव्यानेच निर्माण झालेल्या मृद व जलसंधारण विभागामुळे शून्य ते शंभर हेक्टरच्या आत जलसंधारणाची कामे करणाºया जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागातील अनेक उपविभाग बंद होणार आहेत. नाशिक जिल्हा परिषदेचा विचार केला तर १४ पैकी ७ विभाग बंद होणार असल् ...
उन्हाळ कांद्याच्या आवकेत अचानक पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे गुरुवारी कांद्याच्या भावात प्रतिक्विंटल दीडशे ते दोनशे रुपयांनी घट झाली. सटाणा बाजार समिती आवारात कांदा सरासरी प्रतिक्विंटल २१०० ते २२०० रु पयांनी विकला गेला. ...
प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गातून बागायती क्षेत्र वगळण्यासह शेतकºयांच्या हितासाठी २०१३च्या भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसह अन्य विविध मागण्यांसाठी सिन्नर तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकºयांनी तहसील कार्यालयासमोर सुमा ...
खातेदाराने भरलेली रक्कम संबंधिताच्या खात्यावर न भरता रोखपालाकडूनच परस्पर हडप करण्याचा प्रकार महाराष्ट्र बँकेच्या पेठ शाखेत घडला असून, सदरचा प्रकार उघडकीस आल्यानंतर रोखपालाने हडप केलेली रक्कम ग्राहकाच्या खात्यावर भरण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकी ...
चांदोरी येथे जुन्या कौलारू घराची भिंत शेजारील धाब्याच्या घरावर कोसळल्याने ढिगाºयाखाली दबलेल्या दोघा भावांचे प्राण वाचविण्यात गावकºयांना यश आले. तब्बल अर्धा तास ढिगाºयाखाली अडकून असलेल्या दोन मुलांना वाचविण्यात आल्याने देव तारी त्याला कोण मारी या उक्त ...
सावित्रीबाई फुले विद्यापीठ क्र ीडा व शारीरिक शिक्षण मंडळ, डांग सेवा मंडळ व दादासाहेब बीडकर महाविद्यालय पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन क्र ॉसकंट्री क्र ीडा स्पर्धा संपन्न झाल्या. मुलांमध्ये हरसूल महाविद्यालयाचा दिनक ...
दि. १ जुलैपासून वस्तू व सेवा कर लागू झाल्याने शासकीय कंत्राटातील रस्ते, पूल, धरण, मोºया, इमारत आदी कामांवरही १८ टक्के जीएसटी लागू झाला आहे. हा अन्याय असल्याचे सांगून कळवण येथे झालेल्या बैठकीत कंत्राटदार संघटनेने तालुक्यातील १० कोटी रु पयांच्या १८ रस् ...