लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्यात अल्पवयीन ‘सैराट’ - Marathi News | In the minority 'sirat' in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात अल्पवयीन ‘सैराट’

शाळा, कॉलेजामधील मुली, तरु णींना आपल्या प्रेमजालात फसवून लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्याचे वा काही प्रमाणात पळून जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. लग्नाचे आमिष वा फूस लावून पळवून नेऊन त्यांच्याशी लग्न केल्यानंतर अत्याचार करणे, वाममार्गाला ...

उद्योग सुरू नसलेले २२ भूखंड ताब्यात - Marathi News | In possession of 22 plots not running in the industry | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्योग सुरू नसलेले २२ भूखंड ताब्यात

उद्योग उभारणीच्या उद्देशासाठी अनेक लोकांनी भूखंड घेऊन नियमाप्रमाणे त्यावर उद्योग सुरू न करणाºयांवर राज्य औद्योगिक विकास महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला आणि ३२९ भूखंडधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यातील २२ भूखंड ताब्यात घेण्याची कार्यवाही पूर्ण झा ...

दहा दिवसांनंतर रेशन दुकानदारांचा संप स्थगित - Marathi News | Ten days later the suspension of Ration shopkeepers ended | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहा दिवसांनंतर रेशन दुकानदारांचा संप स्थगित

गेल्या दहा दिवसांपासून शहर व जिल्ह्यात सुरू असलेला रेशन दुकानदारांचा संप अखेर तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. गणेशोत्सव, बैलपोळा, गोपाळकाळा यांसह अन्य सण आल्याने गोरगरिबांची गैरसोय नको म्हणून, हा संप स्थगित करण्यात आल्याचे संघटनेचे ...

२८ लाखांचा मद्यसाठा जप्त - Marathi News | 28 lakhs of liquor seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२८ लाखांचा मद्यसाठा जप्त

दिंडोरीतील मद्यनिर्मिती कंपनीतून नांदेड जिल्ह्यासाठी पाठविलेल्या लाखो रुपये किमतीच्या मद्यसाठ्याचा परस्पर अपहार करणाºया ट्रकचालक-मालकासह आठ संशयितांना आडगाव पोलिसांनी अटक केली आहे़ या संशयितांकडून २८ लाख रुपयांचा मद्याचा साठा जप्त केला असून, संशयितां ...

गणेशभक्तांना हवा नाशिकरोड कारागृहातीलच विघ्नहर्ता - Marathi News | Ganesh devotees air disaster in the jail of Nashik Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणेशभक्तांना हवा नाशिकरोड कारागृहातीलच विघ्नहर्ता

सुबक, सुंदर आणि रेखीव गणेशमूर्ती गणेशभक्तांना नेहमीच भावते आणि त्यातही घरात शाडूमातीची गणेशमूर्ती प्राधान्याने विराजमान करण्याचा भक्तांचा आग्रह असतो. यंदा अशा भक्तांच्या घरांमध्ये कारागृहात बनविलेल्या शाडूमातीच्या मूर्ती विराजमान होणार आहेत. शंभर टक् ...

होमगार्ड्सला सेवेतून कमी करण्यास स्थगिती - Marathi News |  Suspension to reduce homegards from service | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :होमगार्ड्सला सेवेतून कमी करण्यास स्थगिती

ज्यांना सेवेत बारा वर्षे पूर्ण झाली किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी झालेल्या होमगाडर््सला नूतनीकरण न देता अपात्र ठरविण्याच्या राज्य शासनाचा निर्णय गृह खात्याने स्थगित केला असून, त्यामुळे राज्यभरातील होमगाडर््सला दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यातील सु ...

फुगा गिळल्याने बालकाचा मृत्यू - Marathi News | Swallowing the balloon causes the child to die | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फुगा गिळल्याने बालकाचा मृत्यू

खेळता खेळता तोंडात टाकलेला फुगा गिळल्याने श्वास गुदमरून आठ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सिडकोत घडली. वीर जयस्वाल असे या बाळाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बाळ दगावल्याच्या धक्क्यातून आई-वडील अद्यापही स ...

सामूहिक रजा आंदोलन - Marathi News | Collective leave movement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सामूहिक रजा आंदोलन

जिल्ह्यातील सिन्नर व दिंडोरी नगरपालिका कर्मचाºयांनी बुधवारी एक दिवसाचे सामूहिक रजा आंदोलन केले. नगरपालिका कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास २१ आॅगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. ...

मागील पराभवाचे उट्टे काढण्याची तयारी - Marathi News | Preparations for previous defeats | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मागील पराभवाचे उट्टे काढण्याची तयारी

मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मागील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी काही तालुक्यांतील उमेदवारांनी कंबर कसल्याची चर्चा आहे. त्यातच यंदाची निवडणूक तुल्यबळ होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. प्रचाराचे शेवटचे दोन दिवस उरले अस ...