लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोलिसांनी जप्त केलेल्या मद्यसाठ्याचे वाघाडी कनेक्शन? - Marathi News | police,action,wine,waghadi,connection | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलिसांनी जप्त केलेल्या मद्यसाठ्याचे वाघाडी कनेक्शन?

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दिंडोरी येथून नांदेड जिल्ह्यात पाठविलेला मालट्रक नादुरुस्त झाल्याचे सांगून मालट्रकमधील मद्यसाठा परस्पर रस्त्यात उतरवून लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी आडगाव पोलिसांनी सात संशयितांना अटक करून २८ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला ...

नाशिक साखर कारखाना विक्रीचा मार्ग मोकळा - Marathi News | Nashik sugar factory will be sell | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक साखर कारखाना विक्रीचा मार्ग मोकळा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सहकारी साखर कारखाने अडचणीत सापडलेले असताना महत्त्वाचे असलेले नाशिक व निफाड सहकारी साखर कारखान्यांचा वसुलीसाठी लिलाव करण्यास संचालक मंडळाने मंजुरी दिली होती. मात्र, नाशिक कारखाना सुरू करण्यासाठी शासनस्तरावरून हालचाली सुरू अ ...

पंचशील नगरमध्ये रिक्षाचालकाचा कुºहाडीने खून - Marathi News |  The blood of the rickshaw puller in Panchsheel Nagar bone | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचशील नगरमध्ये रिक्षाचालकाचा कुºहाडीने खून

मद्यपान करीत असताना वाद होऊन झालेल्या हाणामारीत रिक्षाचालकाचा कुºहाडीने वार करून खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा पंचशील नगरमध्ये घडली. ...

गॅस कटरने बॅँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न - Marathi News | Trying to break the bank safe with gas cutter | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गॅस कटरने बॅँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न

माळेगाव औद्योगिक वसाहतीतील बॅँक आॅफ इंडियाच्या शाखेत अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करण्याचा प्रयत्न केला. गॅस कटरने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न झाला मात्र तिजोरी न फुटल्याने बॅँकेतील ६९ लाख रुपये चोरी होता होता वाचले. गॅस कटरने तिजोरी फोडण्याच्या धाडसी प ...

जिल्हा बॅँक सर्वोच्च न्यायालयात - Marathi News | District Bank Supreme Court | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा बॅँक सर्वोच्च न्यायालयात

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेकडील ८ नोव्हेंबर २०१६ पूर्वीच्या हजार व पाचशे रुपयांच्या २२ कोटींच्या नोटा रिझर्व्ह बॅँकेने स्वीकारलेल्या नाहीत. या नोटा सध्या बॅँकेत पडून आहेत. रिझर्व्ह बॅँकेने या नोटा स्वीकाराव्यात यासाठी राज्यातील अन्य बॅँकांनी सर्वोच ...

येवल्यानजीक अपघातात चौघे ठार - Marathi News | All four died in the accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यानजीक अपघातात चौघे ठार

नाशिक-औरंगाबाद महामार्गावर गुरुवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास येवल्यापासून १८ किमी अंतरावर झालेल्या भीषण तिहेरी अपघातात चार जण ठार, तर पाच जण जखमी झाले. मृतांमध्ये औरंगाबाद येथील दोघे, तर पुणे व नाशिक जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. मुंबईतील म ...

सातपूर प्रभाग सभेत अधिकारी धारेवर - Marathi News | In the Satpur divisional rally, the officer Dharewar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातपूर प्रभाग सभेत अधिकारी धारेवर

विभागात धूर फवारणी होत नाही, सर्वत्र अस्वच्छता, हॉकर्स झोन, बंद पथदीप, अनियमित घंटागाडी, रस्त्यावर पडलेले खड्डे, दूषित व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, अतिक्रमण यांसारख्या समस्या उपस्थित करीत संबंधित अधिकारी काय करतात? असा प्रश्न उपस्थित केला व कामचुक ...

तळघर अस्वच्छ ठेवणाºयांना महापालिकेकडून नोटिसा - Marathi News | Notice from Municipal Corporation for storing the basement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तळघर अस्वच्छ ठेवणाºयांना महापालिकेकडून नोटिसा

पश्चिम प्रभागात साचलेल्या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत असून, पालिकेने त्याची दखल घ्यावी यासाठी अस्वच्छ ठिकाणी आरोग्याधिकाºयांची प्रतिमा लावण्याचा इशारा प्रभाग समितीच्या बैठकीत दिल्यानंतर यंत्रणा कामाला लागली आहे. यंत्रणेने तातडीने अस् ...

गणेशमूर्ती स्टॉल्सची तयारी सुरू - Marathi News | Preparations for Ganesh idol stalls | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणेशमूर्ती स्टॉल्सची तयारी सुरू

अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची सार्वजनिक मंडळांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. तसेच श्री गणरायाच्या मूर्ती विक्रीचे स्टॉल्स ठिकठिकाणी थाटण्यात आले असून, आरास, देखाव्याचे साहित्य बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. ...