लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सिक्युरिटी पेपरमिल कारखाना नाशिकला शक्य - Marathi News |  Security papersmill factory can be made in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिक्युरिटी पेपरमिल कारखाना नाशिकला शक्य

द्रणालय महामंडळ व रिझर्व्ह बॅँक आॅफ इंडिया यांचा संयुक्त सिक्युरिटी पेपरमिल कारखाना येण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात खासदार गोडसे आणि मुद्रणालयच्या प्रतिनिधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. ...

पंचशीलनगरमध्ये युवकाचा खून - Marathi News |  Youth's blood in Panchsheelnagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचशीलनगरमध्ये युवकाचा खून

बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा संदेश पाहण्यासाठी मोबाइल मागितल्याने झालेल्या वादातून एका युवकाचा कुºहाडीने वार करून खून करण्यात आल्याची घटना गंजमाळ परिसरातील पंचशीलनगरमध्ये गुरुवारी (दि़ १०) रात्रीच्या सुमारास घडली़ विशाल प्रकाश झाल्टे (२२, रा़ ध् ...

बेकायदा स्टॉल उभारणाºयांना दणका - Marathi News |  Dang to illegal construction of stalls | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बेकायदा स्टॉल उभारणाºयांना दणका

महापालिकेच्या परवानगीशिवाय गोल्फ क्लब मैदानावर परस्पर गणेशमूर्ती विक्रीसाठी स्टॉल उभारणाºयांना महापालिकेने दणका दिला असून, आज दीडशेहून अधिक गाळ्यांसाठी उभारलेले बांबूंच्या सांगाड्यांची मोडतोड प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. आता शहरात विविध ठिकाणी गणे ...

१५ आॅगस्टला साउंड व्यावसायिकांचा  ‘म्यूट डे’ - Marathi News | nashik,dj,mute,day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१५ आॅगस्टला साउंड व्यावसायिकांचा  ‘म्यूट डे’

नाशिक : सार्वजनिक ठिकाणी असलेली ७५ डेसिबलची ध्वनिमर्यादा, पोलिसांकडून मिळणारी गुन्हेगारांसारखी वागणूक, दाखल केले जाणारे गुन्हे यामुळे साउंड व लाइट व्यावसायिकांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ सार्वजनिक ठिकाणची ध्वनिमर्यादा वाढवावी, ध्वनी त ...

पोलिसांमुळे मिळाली लष्करी जवानाची बॅग परत़़... - Marathi News | polcie,soilder,bag,return | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलिसांमुळे मिळाली लष्करी जवानाची बॅग परत़़...

नाशिक : लष्करी जवानाची रिक्षा प्रवासात विसरलेली तब्बल साडेचार लाख रुपयांची रोकड व कागदपत्रे असलेली बॅग इंदिरानगर पोलिसांच्या तत्परतेमुळे या जवानास परत मिळाली असून, पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते ही बॅग परत करण्यात आली़ या रिक्षाचा ...

पासपोर्ट पडताळणीसाठी पोलीस ठाण्याच्या चकरा टळणार ! - Marathi News | nashik,police,passport,verification,app,use | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पासपोर्ट पडताळणीसाठी पोलीस ठाण्याच्या चकरा टळणार !

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पारपत्र अर्थात पासपोर्ट काढणाºया अर्जदाराला आता पडताळणीसाठी पोलीस ठाण्याच्या चकरा टळणार आहेत़ नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने डिजिटल इंडियाच्या दिशेने पाऊल टाकत पासपोर्टसाठी आवश्यक अर्जदाराची पोलीस पडताळणी ही एम पासपोर्ट या अ ...

दुचाकी चोरट्याकडून कारसह पल्सर जप्त - Marathi News | nashik,crime,unit,three,thief,arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुचाकी चोरट्याकडून कारसह पल्सर जप्त

नाशिक : शहर परिसरातून महागड्या दुचाकी तसेच कार चोरणाºया तिघा संशयितांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने टिळकवाडीतून अटक केली असून त्यांच्याकडून तीन दुचाकी, एक कार व तीन मोबाईल असा २ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले आहेत़ संशयित पप्पु उर्फ गौरव ...

सोसायटीधारकांनो, आता घ्या भटके कुत्रे दत्तक! - Marathi News | nashik,city,dog,adopt,news | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोसायटीधारकांनो, आता घ्या भटके कुत्रे दत्तक!

नाशिक : महापालिकेच्या वतीने श्वान निर्बीजीकरण मोहीम राबवूनही त्याचा परिणाम जाणवत नसताना आता या भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून मुक्त होण्यापेक्षा सोसायटीधारकांनाच ते दत्तक घेऊन सांभाळा, असा अजब सल्ला सनियंंत्रण समितीच्या अशासकीय सदस्याने दिला आहे. भ ...

पंढरपूरच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वरमध्ये निर्मळवारी - Marathi News | pandharpur,nirmal,wari,trimbakeshwer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंढरपूरच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वरमध्ये निर्मळवारी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पंढपूर येथे दरवर्षी वारीच्या निमित्ताने येणाºया लाखो वारकरी भाविकरांची सेवा करणाºया निर्मळ वारी अभियानातून प्रेरणा घेऊन यंदा वनवासी कल्याण आश्रमाने ‘त्र्यंबकेश्वर निर्मळ वारी अभियान-२०१८’ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमां ...