त्र्यंबकेश्वर : पंचायत समितीत कारवाईत्र्यंबकेश्वर : पंचायत समितीतील सेवानिवृत्त औषधनिर्माण अधिकाºयास सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्यासाठी आठ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारणाºया सहायक लेखाधिकारी प्रवीण यशवंत शिंपी यास लाचलुच ...
तरुणीने सांगितलेल्या संकेतस्थळावरील क्रमांकाशी संपर्क साधून तक्रारदाराने एक किलो औषधांची आॅर्डर दिली तसेच मुंबईला जाऊन औषधे विकत घेतली़ मात्र औषधांच्या नावाखाली फक्त बिया दिल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. ...
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील एनएससीयू कक्षासाठी नव्याने मिळालेले नऊ इन्क्युबेटर मंगळवारी (दि़३) सायंकाळपासून कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे यांनी दिली़ यामुळे जिल्हा रुग्णालयातील पूर्वीची १८ व नवीन ९ अशी २७ इन ...
नाशिक : केंद्र सरकारने सर्वच ठिकाणी आधार कार्ड सक्तीचे केले आहेत. परंतु एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी ते सक्तीचे करण्यात आहे. या अजब फतव्यामुळे आधार कार्डाशिवाय मोक्ष नाही, अशी स्थिती निर्माण झाली असल्याची तीव्र भावना व्यक्त होत ...
पंधरवड्यापूर्वी लखमापूर पंचक्रोशीमधील म्हेळुस्के व हनुमानवाडी या वस्तींवर बिबट्याच्या हल्ल्यात दोन चिमुरड्यांना जीव गमवावा लागला. येथील वरखेडा, अवनखेड, परमोडी, जोपूळ, चिंचरवेड, ओझरखेड हा संपूर्ण बागायती परिसर आहे. ...
नाशिक - पंधरवड्यात दिंडोरी तालुक्यातील लखमापूर पंचक्रोशीत दोन बालके बिबट्यांच्या हल्ल्यात दगावल्याने नागरिकांमध्ये भीती अन् संताप व्यक्त होत आहे. ... ...
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील आठ नगरपालिका व सात नगरपंचायती हगणदारीमुक्त झाल्याची घोषणा राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने केली आहे. आता फक्त ग्रामीण भागावरच लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.नाशिक जिल्ह्यातील मनमाड, सटाणा, सिन्नर, नांद ...
नाशिक : त्र्यंबकेश्वर पंचायत समितीतील सेवानिवृत्त औषधनिर्माण अधिकाºयास सहाव्या वेतन आयोगाचा फरकाची रक्कम देण्यासाठी आठ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारणाºया सहायक लेखाधिकारी एस़एऩशिंदे यास नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवार ...