नाशिक : पाथर्डी - गौळाणे रस्त्यावरील मोंढेवस्तीलगत रस्त्याच्याकडेला बेवारस गोणीत जिलेटीनच्या ६० कांड्या व १७ डिटोनेटर्स सापडल्याची घटना सोमवारी (दि़ २) रात्रीच्या सुमारास घडली़ नागरिकांनी इंदिरानगर पोलिसांनी याबाबत माहिती दिल्यानंतर बॉम्बशोधक व नाशक ...
शेतमालाला किंमत नाही, कर्जमाफी देण्याची सरकारची नियत नाही, महागाईने सर्वांचेच कंबरडे मोडलेले असल्याने राज्यकर्त्यांना जाब विचारण्याची आता वेळ आली असून, शेतक-यांच्या आंदोलनाला नुसता पाठिंबाच नव्हे ...
नाशिक : बदलत्या वातावरणामुळे संसर्गजन्य आजारात वाढ झाली असून, यामुळे सर्दी आणि खोकल्याचे आजार अनेकांना जडले आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्दी, खोकल्याने असंख्य रुग्ण हैराण झाले आहेत. यामुळे खासगी आणि सरकारी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी रुग्णांची गर् ...
चेंबर आॅफ कॉमर्स : मागण्यांचे निवेदन केले सादर नाशिक : जीएसटी लागू झाल्यानंतर महिन्यातून तीन वेळा विवरणपत्र दाखल करण्याबरोबरच अन्य अनेक समस्यांबाबत महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सच्या पदाधिकाºयांनी राष्टÑवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची ...
नाशिक : जिल्ह्यातील स्वाइन फ्लू रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे़ सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात नऊ रुग्ण असून, त्यामध्ये सात महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे़ तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये पुरुष रुग्ण हा चांदवड त ...
नाशिक : ऐन सणासुदीच्या दिवसात बँकांना तीन दिवस सुटी आल्याने आणि शहरातील विविध एटीएममध्ये पुरेसे चलन उपलब्ध नसल्याने नागरिकांना गेल्या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. गेल्या महिनाअखेरीस दसरा व त्यानंतर चालू महिन्याच्या प ...
नाशिक : मृत व्यक्तीला सिगारेट, बिडी किंवा तत्सम पदार्थांचे व्यसन होते का, किती वर्षे... दारू किंवा उत्तेजक पदार्थांचे होते काय... महापालिकेच्या वतीने मृत्यूच्या दाखल्यासाठी थेट अमरधाममध्येच विचारली जाणारी माहिती चकित करणारी आहेच, परंतु संतापही वाढविण ...
नाशिक : जिल्ह्यात स्वाइन फ्लू, डेंग्यू तसेच संसर्गजन्य रोगांचा प्रसार वेगाने होत असताना जिल्हा रुग्णालयात मात्र औषधांचा तुटवडा आहे़ या समस्येवर उपाय काढण्यासाठी जिल्हा आरोग्य समितीची सोमवारी (दि़२) तातडीची बैठक घेण्यात आली़ या बैठकीत येत्या महिनाभरात ...
नाशिक : राज्य सरकारने एलबीटी रद्द केल्यानंतरही नाशिकमध्ये मालमत्ता नोंदणीसाठी एक टक्का सेस कायम असून, राज्याचे अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी ही सेस वसुली बेकायदा ठरवून चौकश ...