लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
महात्मा गांधी जयंतीनिमित्त सातफुटी चष्मा - Marathi News | Sevenfootty specs for Mahatma Gandhi Jayanti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महात्मा गांधी जयंतीनिमित्त सातफुटी चष्मा

नाशिक : महात्मा गांधी जयंतीनिमित्त सेवा दलाच्या वतीने शहर कॉँग्रेस कमिटीच्या बाहेर महात्मा गांधी यांच्या चष्म्याची ७ बाय ९ फुटाची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. नवीन पिढीला राष्टÑपिता महात्मा गांधी यांचे विचार पोहोचविण्याचा या माध्यमातून प्रयत्न क ...

कोट्यवधीच्या महसुलावर पाणीबेकायदा - Marathi News | Crores of revenue on water bill | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोट्यवधीच्या महसुलावर पाणीबेकायदा

उत्खनन : पेठच्या गौणखनिज चोरीत तथ्य नाशिक : पेठ तालुक्यात बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणावर खाणीतून दगडाचा उपसा करून अनधिकृत क्रशरद्वारे कोट्यवधी रुपये किमतीच्या गौणखनिजाची चोरी केल्याच्या तक्रारीत प्रथमदर्शनी तथ्य आढळून आले असून, यासंदर्भात जिल्हा गौणख ...

वडबारे येथील महिलेचा अज्ञात इसमाकडून खून - Marathi News |  Blood of the woman unknown in Vadabare | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडबारे येथील महिलेचा अज्ञात इसमाकडून खून

चांदवड : तालुक्यातील वडबारे येथील ५५ वर्षीय महिलेचा अज्ञात व्यक्तीने खून करून शेतात फेकून दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ...

पेसातील प्रतिनियुक्तीच्या कर्मचाºयांचा मुद्दा ऐरणीवर - Marathi News | Issue of Employee Employee Dept. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेसातील प्रतिनियुक्तीच्या कर्मचाºयांचा मुद्दा ऐरणीवर

नाशिक : मे महिन्यात झालेल्या कर्मचारी बदल्यांमधील काही कर्मचारी मुख्यालयातच काम करीत असल्याचा मुद्दा राष्टÑवादीच्या सदस्य नूतन सुनील अहेर यांनी दोन दिवसांपूर्वीच ऐरणीवर आणला असताना आता एकूणच पेसातील कर्मचारी व पदाधिकाºयांच्या स्वीय सहायकांच्या नेमणुक ...

दिंडोरी येथे कर्मचाºयांचे धरणे आंदोलन - Marathi News | Movement of employees to take action in Dindori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी येथे कर्मचाºयांचे धरणे आंदोलन

दिंडोरी : ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष सखाराम दुर्गुडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पंचायत समिती येथे सरचिटणीस उज्ज्वल गांगुर्डे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढाकणे, उपाध्यक्ष विष्णु ...

अंगणगावचा बोटिंग क्लब चकाचक - Marathi News | Botanical Club of Angandagan; | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंगणगावचा बोटिंग क्लब चकाचक

येवला : संतोष जनसेवा मित्रमंडळाच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त सोमवारी अंगणगाव येथील बोटिंग क्लब परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या परिसरात पंधरा दिवसांपूर्वी तणनाशक फवारणी केल्यानंतर सोमवारी सुमारे तीन ट्रॅक्टरभर कचरा, गवत, काटेर ...

‘शेतकºयांवरील गुन्हे मागे घ्यायला सांगा’ - Marathi News |  Tell the farmers to withdraw their crime. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘शेतकºयांवरील गुन्हे मागे घ्यायला सांगा’

‘शेतकºयांवरील गुन्हे मागे घ्यायला सांगा’ दिंडोरी : शेतकरी संपाच्या काळात बाहेरील शेतमाल रोखण्याचा प्रयत्न युवा शेतकºयांनी केला; मात्र पोलिसांनी या शेतकºयांवर गुन्हे दाखल केले. आंदोलनाच्या वाटाघाटीत शेतकºयांवरील संप काळात दाखल गुन्हे मागे घेण्याचे सू ...

मनमाड रेल्वेस्थानकात गॅसगळती - Marathi News | Gasoline at Manmad Railway Station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाड रेल्वेस्थानकात गॅसगळती

मनमाड रेल्वेस्थानकात घडलेल्या घटनेनंतर पाहणी करताना अधिकारी. मनमाड : मुंबई येथील चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आलेला असताना, आज मनमाड जंक्शन रेल्वेस्थानकावर फलाट क्रमांक सहावर असलेल्या छोट्या स्टॉलवरील सिलिंडरम ...

डेंग्यूसदृश आजाराने बालकाचा मृत्यू - Marathi News | Dengue-infected child's death | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डेंग्यूसदृश आजाराने बालकाचा मृत्यू

जायखेडा : येथे डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच गावातील गौतम चिंतामण गायकवाड (१४) या मुलाचा तापाने मृत्यू झाल्याने ग्रामस्थ अधिकच धास्तावले आहेत. गावातील वाढती अस्वच्छता व ...