लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘ड्राय डे’ला मद्याची वाहतूक करणारी मोटार जप्त - Marathi News | nashik,car,wine,seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘ड्राय डे’ला मद्याची वाहतूक करणारी मोटार जप्त

नाशिक : ‘ड्राय डे’च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात विक्रीसाठी आणला जात असलेला दमण निर्मित व केवळ दादरा नगरहवेली येथे विक्रीसाठी परवानगी असलेला सुमारे चार लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे़ मुंबई-आग्रा महामार्गावरील आ ...

सरकारशी जवळचे संबंध असल्याने 'त्यां'नी आधीच नोटा बदलवून घेतल्या - शरद पवार - Marathi News | They have already replaced the notes because they have a close relationship with the government - Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारशी जवळचे संबंध असल्याने 'त्यां'नी आधीच नोटा बदलवून घेतल्या - शरद पवार

मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदीवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा टीकास्त्र सोडलं आहे. ...

देशाच्या राज्यकर्त्यांना बळीराजाची सामूहिक ताकत दाखविण्याची वेळ : शरद पवार - Marathi News |  Time for showing the collective strength of the victims: Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशाच्या राज्यकर्त्यांना बळीराजाची सामूहिक ताकत दाखविण्याची वेळ : शरद पवार

नाशिक : शेतकºयांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत त्यांची थट्टा करून शेतमालाच्या किमतीशी खेळ करणाºया सत्ताधारी सरकार व त्यांच्या राज्यकर्त्यांना बळीराजाची सामूहिक ताकत दाखविण्याची वेळ आली आहे. मी शेतकरी चळवळीच्या पाठीशी राहणार नाही तर सोबत राहू ...

देशाच्या राज्यकर्त्यांना बळीराजाची सामूहिक ताकत दाखविण्याची वेळ : शरद पवार - Marathi News |  Time for showing the collective strength of the victims: Sharad Pawar | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :देशाच्या राज्यकर्त्यांना बळीराजाची सामूहिक ताकत दाखविण्याची वेळ : शरद पवार

नाशिक : शेतकºयांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत त्यांची थट्टा करून शेतमालाच्या किमतीशी खेळ करणाºया सत्ताधारी सरकार व त्यांच्या राज्यकर्त्यांना बळीराजाची सामूहिक ताकत दाखविण्याची वेळ आली आहे. मी शेतकरी चळवळीच्या पाठीशी राहणार नाही तर सोबत राहू ...

दुचाकी अपघातात युवक जखमी - Marathi News | Youth wounded in a two-wheeler accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुचाकी अपघातात युवक जखमी

नाशिक : आयशर वाहनाने अचानक वळण घेतल्याने दुचाकीस्वार ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि़२९) रात्रीच्या सुमारास घडली़ संकेत अशोक धावले (२४ रा. शिवनेरी चौक, संजीवनगर) असे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.पोलि ...

गोल्फ क्लबवरून दुचाकीची चोरी - Marathi News | Bike theft from the golf club | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोल्फ क्लबवरून दुचाकीची चोरी

नाशिक : गंगापूर रोडवरील आनंदवली परिसरातील रहिवासी सिद्धार्थ गिते यांची पंधरा हजार रुपये किमतीची हीरो होंडा पॅशन दुचाकी (एमएच ०२, सीयू १०७०) चोरट्यांनी गोल्फ क्लब तरण तलावाच्या गेट समोरून चोरून नेली़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा ग ...

पंचवटीत एका इसमाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide by taking one's pistol in Panchavati | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीत एका इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

नाशिक : पंचवटी अमरधाम रोडवरील गणपती बनविण्याच्या कारखान्याजवळ असलेल्या चिंचेच्या झाडाला एका ३५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि़०१) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली़ या इसमाची ओळख पटलेली नसून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात ...

जीएसटीतील समस्यांबाबत शरद पवार यांना साकडे - Marathi News | Sharad Pawar is concerned about the problems in GST | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जीएसटीतील समस्यांबाबत शरद पवार यांना साकडे

नाशिक : जीएसटी लागू झाल्यानंतर महिन्यातून तीन वेळा विवरणपत्र दाखल करण्याबरोबरच अन्य अनेक समस्यांबाबत महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सच्या पदाधिकाºयांनी राष्टÑवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले. केंद्रीय अर्थमंत ...

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 148 वी जयंती, पंतप्रधान मोदींनी राजघाटावर बापूंना वाहिली आदरांजली - Marathi News | The 148th birth anniversary of Mahatma Gandhi, the Prime Minister said on Twitter by Vahili Darinjali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 148 वी जयंती, पंतप्रधान मोदींनी राजघाटावर बापूंना वाहिली आदरांजली

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 148 वी जयंती आहे. यानिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. ...