शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शुगर इन्स्टिट्यूटच्या धर्तीवर फलोत्पादन संशोधन संस्था व कृषीउत्पादन विपणन संघ स्थापण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. ...
पोलीस आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची टूम निघाली; मात्र, त्यासाठी लागणारी यंत्रणा खर्चीक असल्याने आरंभशूरता ही आता देखभाल-दुरुस्तीला महाग ठरू लागली आहे. ...
केंद्र सरकारने दमणगंगा - पिंजाळ आणि नार-पार लिंक या दोन्ही प्रकल्पांमधील महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातला वळविण्यासाठी पूर्णत: जोर लावला आहे़ विशेष म्हणजे गुजरात विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या निवडणुकांपूर्वीच या प्रकल्पांच्या पाणीवाटपाचा अ ...
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २ आॅक्टोबर गांधी जयंती हा दिवस ‘इंडियन सायकल डे’ म्हणून घोषित करावा यासाठी रविवारी (दि. १) नाशिक ते मुंबई अशी सायकल रॅली गोल्फ क्लब मैदान येथून रवाना झाली. ...
नाशिक : ब्रह्मोत्सवांतर्गत गंगापूर धबधब्याजवळील शंकराचार्य न्यास व्यंकटेश बालाजी मंदिर येथे आश्विन शुध्द एकादशीच्या पार्श्वभूमीवर अवभृतस्नान विधीचे आयोजन करण्यात आले होते. व्यंकटेश बालाजी मंदिरातून ‘गोविंदा व्यंकट रमणा गोविंदा’ असा जयघोष करत सवाद्य म ...
कलाकार हा प्रेक्षकांवर हुकूमत गाजवितो, तो लोकांची मने जिंकतो, त्यामुळे शिक्षणाची संधी हुकलेल्या कलाकारांना व त्यांच्यातील कलेला अभिव्यक्त होण्याची संधी देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी यांनी केले. ...
मुंबईतील एलफिन्स्टनरोड रेल्वेस्टेशनवरील चेंगराचेंगरीची दुर्घटना ही आजवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे सरकारने केलेल्या दुर्लक्षाचा परिणाम आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्वच शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोडकळीस आली असून, नाशिकमध्येही शहर बस वाहतूक ...
शेतकºयांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नाशिक-औरंगाबाद राज्य महामार्गावरील लाखलगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आत्महत्या केलेल्या शेतकºयांची प्रतीकात्मक प्रतिकृती उभारून यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी जिल ...
येथील वाढत्या घरफोडी व गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे़ बंद घर दिसले की त्या ठिकाणी घरफोडी झालीच म्हणून समजा, अशी सद्यस्थिती आहे़ या वाढत्या घरफोड्यांच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत़ ...
‘हारे मन काहे को सोच करे’, ‘लागी लागिरे सावरियां’ यांसह विविध गीतांचे सादरीकरण मधुरा बेळे आणि अमृता रहाळकर - मोगल यांनी गोविंदनगर येथील विनायक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या संगीत मैफलीत केले. ...