लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
निसर्गोपचाराकडे वाढता कल - Marathi News | Increasing trend of natural causes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निसर्गोपचाराकडे वाढता कल

धावपळ आणि वाढत्या ताणतणावांमुळे अनेक प्रकारच्या आजारांमध्ये वाढ होत असून, विविध पॅथींचे उपचार घेऊनही आरोग्यात सुधारणा होत नसल्याने निसर्गोपचाराकडे नागरिकांचा कल वाढला आहे. जयभवानीरोड येथे १५ वर्षांपूर्वी नाशिक महानगरपालिकेने बांधलेल्या निसर्गोपचार के ...

इमामशाही : ‘मुहर्रम’चा पारंपरिक यात्रोत्सवहिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन - Marathi News | Imamshahi: The traditional Yatrasah of 'Muharram' - the philosophy of Hindu-Muslim unity | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इमामशाही : ‘मुहर्रम’चा पारंपरिक यात्रोत्सवहिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन

शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या जुने नाशिकमधील सारडा सर्कल येथील इमामशाही दर्ग्याच्या परिसरात मुहर्रमच्या पारंपरिक यात्रोत्सवात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडले. ...

सप्तशृंगगडावर परंपरा कायम - Marathi News | Saptashringagad has a tradition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्तशृंगगडावर परंपरा कायम

श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या बोकडबळीच्या प्रथेवरून यावर्षी सुरू असलेले वाद-विवाद विजयादशमीला मिटले. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत हद्दीत बोकडबळी देत प्रथा व परंपरा कायम ठेवली. ...

कांदा सडू लागल्यामुळे लाखो रु पयांचे नुकसान - Marathi News |  Millions of rupees damage due to onion burns | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा सडू लागल्यामुळे लाखो रु पयांचे नुकसान

आठवडाभरापूर्वी देवळा तालुक्यात झालेल्या पावसामुळे बाजरी तसेच नवीन लागवड केलेल्या पोळ कांद्याचे व कांद्याच्या रोपांचे नुकसान झाले आहे. चाळीत साठवणूक केलेला उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणात सडू लागल्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ...

छळाला कंटाळून युवकाची आत्महत्या - Marathi News | Teenage teenage suicide due to persecution | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छळाला कंटाळून युवकाची आत्महत्या

इगतपुरी तालुक्यातील वांजोळे येथील एका युवकाने गावातील काही संशयित व्यक्तींकडून होणारा शारीरिक व मानसिक छळ असह्य झाल्याने, सर्व गावकºयांसमक्ष चौकात येऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली. ...

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान - Marathi News | Crop damage due to excessive rainfall | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान

दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथे अतिवृष्टीने कहर माजवला असून, द्राक्षबागा व शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे टमाटे, कारले, दुधी, दोडका, फ्लॉवर, कोबी आदी पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने शेतकºयांचे कंबरडे ...

सप्तशृंगगडावर मिरवणूक - Marathi News | undefined | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्तशृंगगडावर मिरवणूक

सप्तशृंगगडावर दसºयानिमित्त मिरवणूक काढण्यात आली. यावेळी बोहाडा कार्यक्रम झाला. यात देवदेवतांचे मुखवटे नाचविण्यात आले. येथे यावेळी पुरोहितांनी सर्व प्रकारचे पारंपरिक विधी केले. होमहवन पूर्णाहुती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. कुठल्याही प्रकारची मान ...

नांदूरशिंगोटेत रणधुमाळी - Marathi News | Nandurshoot at Randhumbali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरशिंगोटेत रणधुमाळी

सिन्नर तालुक्यातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाºया व परिसराचे लक्ष लागून असलेल्या नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. जनतेतून थेट सरपंचपदाची निवडणूक होत असल्याने जनसेवा, नम्रता, क्र ांती व अपक्ष यांच्याते लढत होत आहे. ...

चार गावांमधील सरपंच बिनविरोध - Marathi News | Sirpanch unopposed in four villages | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चार गावांमधील सरपंच बिनविरोध

तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे धूमशान सुरू झाले असून, कळवण खुर्द, शिरसमणी, कुंडाणे (ओ) व जयपूरच्या थेट सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली असून, बारा ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदासाठी १७ उमेदवारांनी माघार नोंदविल्याने ३३ उमेदवार रिंगणात उतरले असल्यान ...