लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
समस्यांसाठी राष्ट्रवादी ‘रस्त्यावर’! - Marathi News | Nationalist 'road' for the problems! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समस्यांसाठी राष्ट्रवादी ‘रस्त्यावर’!

शहरातून जाणाºया पुणे-इंदूर महामार्गावरील तसेच चांदवड- नांदगाव रस्त्यावरील समस्यांबाबत राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने मनमाड- मालेगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याबाबत आपल्या विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. ...

पांढुर्लीला टमाटा लिलावास प्रारंभ - Marathi News | Start of white Tulata Lilavah | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पांढुर्लीला टमाटा लिलावास प्रारंभ

सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली उपबाजार आवारात विजयादशमीच्या मुहूर्तावर शनिवारपासून टमाटा लिलावास प्रारंभ करण्यात आला. ...

पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा : ६० जनावरांना रॅबिजची लागण नऊ जनावरांचा मृत्यू - Marathi News | Sprinkled dog bites: Rabios infected with 60 animals die of nine animals | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा : ६० जनावरांना रॅबिजची लागण नऊ जनावरांचा मृत्यू

अंगुलगाव येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्याने ९ जनावरांचा मृत्यू व ६० जनावरांना रॅबिजची लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंगुलगाव येथील ८ गायी व एक बैल रॅबिजच्या आजाराने मरण पावला आहे. साधारण ५० हजार रुपये किमतीची जनावरे दगावली आहे. शेतकरी ...

मोहरम पारंपारिक पद्धतीने साजरा - Marathi News | Moharram celebrates traditional way | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोहरम पारंपारिक पद्धतीने साजरा

मालेगाव येथील मुस्लिम बांधवांतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करीत पारंपारिक पद्धतीने मोहरम साजरा करण्यात येत आहे. ...

अंबडच्या नीरज थर्माकोलला भीषण आग : लाखोंचे नुकसान - Marathi News | nashik,ambad,midc,Neeraj,company,fire | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंबडच्या नीरज थर्माकोलला भीषण आग : लाखोंचे नुकसान

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील नीरज थर्माकोल अ‍ॅण्ड इलेक्ट्रिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला रविवारी (दि़१) सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली़ यावेळी कंपनीच्या दुसºया मजल्यावर काम करीत असलेल्या २० कामगारांपैकी काहींनी उड्या टाकून तर काहींना सामाजिक ...

महाराष्ट्राच्या पाण्यासाठी पवारांना साकडे - Marathi News | nashik,nar,par,water,problem,sharad,pawar,salve | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राच्या पाण्यासाठी पवारांना साकडे

नाशिक : केंद्र सरकारने दमणगंगा - पिंजाळ आणि नार-पार लिंक या दोन्ही प्रकल्पांमधील महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातला वळविण्यासाठी पूर्णत: जोर लावला आहे़ विशेष म्हणजे गुजरात विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या निवडणुकांपूर्वीच या प्रकल्पांच्या पाणीव ...

धोका पत्कारण्याचे धाडस केल्याशिवाय वन्यजीव छायाचित्रण शक्य नाही - बैजू पाटील - Marathi News | Without wildlife, wildlife photography can not be done - Baiju Patil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धोका पत्कारण्याचे धाडस केल्याशिवाय वन्यजीव छायाचित्रण शक्य नाही - बैजू पाटील

नाशिक : धोका पत्कारण्याचे धाडस केल्याशिवाय वन्यजीव छायाचित्रण शक्य नाही. निसर्गाविषयी मनात आपुलकी जर नसेल तर धोका पत्कारण्याचा अन् वन्यजीवांचे हावभाव टिपण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे निसर्गाशी मैत्री व अभ्यासपूर्ण पध्दतीचा अवलंब छायाचित्रणासाठी ...

भारत यात्रा : बाल अत्याचारविरुध्द ‘सुरक्षित बालपण...सुरक्षित भारत’ची हाक - Marathi News | India visit: 'Childhood protected ...' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारत यात्रा : बाल अत्याचारविरुध्द ‘सुरक्षित बालपण...सुरक्षित भारत’ची हाक

नोबेल शांतता पुरस्कार प्राप्त कैलास सत्यार्थी यांच्या नेतृत्त्वाखाली ‘भारत यात्रे’च्या स्वरुपात राष्टÑव्यापी मोर्चा ११ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. याअंतर्गत अद्याप भारत यात्रेच्या सहा गटांनी तेलंगाणा, आंध्रप्रदेश छत्तीसगड, झारखंड, मध्यप्रदेश आदि राज ...

नाशिकमध्ये विचित्र अपघातात कार उलटली - Marathi News | A car crash in a strange accident in Nashik | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये विचित्र अपघातात कार उलटली

नाशिक - शरणपूर येथील साधू वासवाणी रस्त्यावर उदय हौसिंग सोसायटी समोर मध्यरात्री साडे बारा वाजेच्या सुमारास हुंडाई कंपनीची कार ... ...