बागायती भागातील शेतकºयांच्या उरावरून ‘समृद्धी’नामक राक्षस जात असल्याचा आरोप करीत तालुक्यातील शिवडे येथील शेतकºयांनी त्याचे दहन करीत प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध दर्शविला. ...
चार महिन्यांपूर्वी वाळूचोरीच्या संशयावरून पकडलेल्या गाड्यांचे दंड भरूनही निव्वळ जप्त वाळूच्या लिलावाच्या कारणास्तव नाशिक प्रांत अधिकाºयांनी बारा गाड्या अडवून ठेवल्याची तक्रार वाळू वाहतूकदारांनी केली असून, प्रशासन वाळूच्या प्रश्नावर बेकायदेशीर कृत्य क ...
११ आॅक्टोबर २०१६. विजयादशमीचा सण शहरात साजरा झाला होता तो तणावाच्या स्थितीत. तळेगाव अंजनेरी येथील बालिका अत्याचार प्रकरणानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील इंटरनेट सेवा बंद ठेवली होती. त्यामुळे विजयादशमीला व् ...
‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हणत दसºयाच्या मुहूर्तावर नाशिककरांनी खरेदीचा आनंद लुटला. त्यामुळे बाजारपेठांना झळाळी प्राप्त झाली असून, घर खरेदीपासून ते सोन्याच्या दागिन्यांपर्यंत, इलेक्ट्रॉनिक्स व घरगुती वस्तू तसेच वाहनखरेदीत कमालीचा उत्साह ...
विजयादशमीच्या मुहूर्तावर असत्यावर सत्याचा विजय म्हणून शहरात विविध सार्वजनिक मंडळांच्या व संस्थांच्या वतीने रावणदहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, नागरिकांची रावणदहन कार्यक्रमाला गर्दी लोटली होती. शहरातील गोदाकाठ, गंगापूररोडवरील माणिकनग ...
सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रवास खडतर असला तरी जीवनातील ध्येय गाठण्यासाठी सत्याच्या मार्गावर दृढविश्वास आणि निष्ठेने मार्गक्रमण केल्यास कोणत्याही क्षेत्रात निश्चित विजय प्राप्त होतो, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले. ...
विजयादशमीनिमित्त पोलीस मुख्यालयातील शस्त्रागारात पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल व त्यांच्या पत्नी राज्याच्या महिला बालकल्याण विभागाच्या सचिव विनिता सिंगल यांच्या हस्ते विधिवत शस्त्रपूजन करण्यात आले़ यावेळी शस्त्रागारातील कर्मचाºयांचा सिंगल यांनी सत् ...
वाढत चाललेली महागाई आणि त्यामुळे मेटाकुटीस आलेली जनता हा धागा पकडत शिवसेनेच्या वतीने शनिवारी (दि.३०) दुपारी महागाईच्या दशावतारी रावणाचे दहन करीत सरकारचा निषेध करण्यात आला. ...
अल्पबचत व महिलाप्रधान प्रतिनिधींच्या कमिशनमध्ये केंद्र सरकाने ५० टक्के कपात केली असून, या माध्यमातून सरकारने अल्पबचत प्रतिनिधींच्या रोजगारावरच कुºहाड घातल्याचा आरोप अखिल भारतीय अल्पबचत प्रतिनिधी संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष गिरीश जोशी यांनी केला आहे. ...