लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुलांनी दिला ‘गोदा स्वच्छते’चा संदेश - Marathi News |  Children's Message 'Goddess Cleanliness' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुलांनी दिला ‘गोदा स्वच्छते’चा संदेश

येथील सुखदेव शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपट्यांच्या पानावर गोदावरी नदीच्या स्वच्छतेच्या संदेश लिहून गोदावरी नदी परिसरात दसºयाच्या पार्श्वभूमीवर आपट्याच्या पानांचे वाटप केले. ...

विविध कामे मार्गी लावण्याच्या सूचना - Marathi News |  Various works | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विविध कामे मार्गी लावण्याच्या सूचना

येथीलप्रभाग २२ मध्ये मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पाहणी दौरा करून विविध कामे मार्गी लावण्याबाबत सूचना केल्या. ...

इंग्रजी शाळांमध्ये सुरक्षिततेची व्यवस्था - Marathi News |  Security arrangements in English schools | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंग्रजी शाळांमध्ये सुरक्षिततेची व्यवस्था

दिल्लीतील एका शाळेत झालेल्या दुर्घटनेत एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आणि त्यामुळेच साºयाच शाळांमधील विशेषत: इंग्रजी माध्यमाच्या आणि इंटरनॅशल स्कूल म्हणवणाºया शाळांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शाळा अशा प्रकारच्या कोणत्याही सुविधा देत नाही ...

महासभेची ध्वनीफीत देण्यास प्रशासनाचा नकार - Marathi News | The administration refuses to voice the public meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महासभेची ध्वनीफीत देण्यास प्रशासनाचा नकार

नुकत्याच झालेल्या महासभेत साथरोगप्रश्नी प्रशासनाची बाजू घेत गुणगान गाणाºया भाजपा नगरसेवकांच्या भाषणाची ध्वनीफीत शिवसेनेने नगरसचिव विभागाकडे मागितली होती. परंतु, नगरसचिव विभागाने सदर ध्वनीफीत देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे, सत्ताधारी भाजपा नगरसेवकांन ...

तासिका कमी करण्याचा निर्णय रद्दची मागणी - Marathi News |  Decline to cancel the decision to reduce the hour | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तासिका कमी करण्याचा निर्णय रद्दची मागणी

माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या क्रीडा तासिका कमी करण्याचा शासन निर्णय मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करणारा असून, शासनाने यासंदर्भात काढलेले परिपत्रक रद्द करावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने देवळाली हायस्कूलच्या व्यवस्थापनास दिलेल्या निवेदना ...

शहर सुधार समितीला प्रस्तावांची प्रतीक्षा - Marathi News |  Waiting for proposals to the City Improvement Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहर सुधार समितीला प्रस्तावांची प्रतीक्षा

महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने मोठ्या उत्साहात विषय समित्या गठित केल्या परंतु, आरोग्य समितीवगळता विधी आणि शहर सुधार समित्यांपुढे प्रशासनाकडून प्रस्तावच येत नसल्याने गेल्या महिना-दीड महिन्यांपासून दोन्ही समित्यांच्या बैठका होऊ शकलेल्या नाहीत. समित्यां ...

सातपूरच्या सराईताकडून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News |  Seven lakhs of valuables seized from Satpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातपूरच्या सराईताकडून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

सातपूर परिसरातील एका सराईत गुन्हेगाराकडून शहर पोलीस गुन्हे शाखेच्या युनिट दोनने दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ अक्षय भारती असे या गुन्हेगाराचे नाव असून, त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये १३ महागड्या मोबाइलसह चारचाकी वाहनांच ...

धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात - Marathi News |  Spiral Enlightenment Day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात

६१वा धम्मचक्र प्रवर्तन दिन व बौद्ध स्मारकाचा वर्धापन दिन पांडवलेणीलगत असलेल्या बौद्ध स्मारकात मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट, महानगरपालिका व सम्राट सोशल ग्रुप पाथर्डीगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्र मांचे आयोजन क ...

संघ परिवाराच्या शिस्तबद्ध संचलनाने वेधले लक्ष - Marathi News |  The attention of the union's family | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संघ परिवाराच्या शिस्तबद्ध संचलनाने वेधले लक्ष

विजयादशमीच्या मुहूर्तावर राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या विविध गटांच्या वतीने शहरासह विविध उपनगरीय भागांमध्ये पारंपरिक पद्धतीने संचलन करण्यात आले. ...