दसऱ्याला सोने म्हणून तशी आपट्याची पाने वाटण्याची प्रथा आहे. मात्र आपटा शहरात केवळ शंभर झाडांच्या स्वरूपात उपलब्ध आहे. आपट्यासारखी दिसणारी कांचन वर संक्रात दरवर्षी विजयादशमी ला ओढावते. ...
नाशिक : वैयक्तिक मुलाखतीच्या बहाण्याने पंचवीस वर्षीय तरुणीस कुसुमाग्रज स्मारकातील (प्रतिष्ठान) कक्षामध्ये बोलावून घेत तिचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी (दि़२९) रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास घडली़सिडकोच्या श्रीरामनगर परिसरातील पीडित युवतीने सरक ...
नाशिक : सातपूर परिसरातील एका सराईत गुन्हेगाराकडून शहर पोलीस गुन्हे शाखेच्या युनिट दोनने दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ अक्षय भारती असे या गुन्हेगाराचे नाव असून, त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये १३ महागड्या मोबाइलसह चारचाकी ...
विजयादशमीच्या मुहूर्तावर असत्यावर सत्याचा विजय म्हणून शहरात विविध सार्वजनिक मंडळांच्या व संस्थांच्या वतीने रावणदहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ...
शालीमार येथील बी.डी.भालेकर मैदानात महागाईच्या रावणाचा पुतळा फुंकण्यात आला. यावेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, विजय करंजकर, संजय चव्हाण यांच्यासह महिला पदाधिकारी-कार्यकर्ते हातात भगवे ध्वज घेऊन उपस्थित होते. ...
नाशिक : येथील पेठरोडवरील आदिवासी आश्रम शाळेत आदिवासी समाजाकडून रावणाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विजयादशमीच्या मुहूर्तावर आदिवासी समाजाकडून रावणाच्या प्रतिमेचे पूजन करण्याची प्रथा आहे. यानुसार येथील आदिवासी बचाव अभियान व अदिवासी संघटनांतर्फे ‘महा ...
महापालिका : खातेप्रमुखांना आयुक्तांच्या सूचना नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीसाठी तरतूद करण्यात आलेल्या निधीच्या पळवापळवीला ब्रेक बसणार असून, यापुढे महिला बालकल्याण विभाग सांभाळणाºया उपआयुक्तांच्या अभिप्रायाशिवाय निधी परस्पर वर्ग करता ...
पावसाचे दिवस अधिक : पालिकेकडून रस्त्यांचे सर्वेक्षण सुरू नाशिक : शहरात पावसाची वार्षिक सरासरी असते सुमारे ७०० मि.मी. परंतु, यंदा चार महिन्यांत पाऊस पडला १०८४ मि.मी. सरासरी दीडशे टक्के पाऊस आणि त्यातही पावसाचे दिवस अधिक असल्याने त्याचा परिणाम शहरातील ...