नाशिक : महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागांमार्फत विभागनिहाय दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात आयोजित शिबिरात ३१० दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. ...
मनपा व्यवस्था सुरळीत : शिवसेनेची मागणी फेटाळली नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहात मुबलक पाणीसाठा असल्याने दोनवेळ पाणीपुरवठा करण्याची शिवसेनेने केलेली मागणी प्रशासनाने फेटाळून लावली आहे. सद्यस्थितीतील पाणी वितरण व्यवस्था सुरळीत असल्य ...
नीलेश विकमसे : ‘आयसीएआय’च्या वतीने जीएसटी कार्यशाळा उत्साहात नाशिक : आर्थिक क्षेत्रात होणारे बदल तसेच जीएसटी, चलन निश्चलनीकरण, केंद्र सरकारच्या विविध धोरणांमुळे सीए अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करण्यात येणार असून, येणार असल्याची माहिती आयसीएआयचे अध्यक् ...
नाशिक : मूळची चाळीसगाव, तर सद्यस्थितीत रविवार कारंजा परिसरात राहणाºया महिलेच्या मोबाइलवर फोन करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करीत विनयभंग केल्याची घटना गुरु वारी (दि़२८) सकाळच्या सुमारास घडली़ ...
१६ लाखांचा मुद्देमाल जप्त : चौघांना अटक, दोन फरार, मध्य प्रदेश, अहमदनगर, ठाणे जिल्ह्यातील आरोपी नाशिक : दुचाकीवरून धूम स्टाइल येत क्षणार्धात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाºया इराणी टोळीला नाशिक पोलिसांनी चांगलाच ब्रेक लावला आहे़ मध्य प्रदेशातील ...
पाणीपुरवठ्याचे निमित्त : सेनेतील गटबाजी नाशिक : नाशिक शहरात दोन वेळा पाणीपुरवठा करण्याची मागणी घेऊन शिवसेनेने सत्ताधारी भाजपाला कोंडीत पकडण्याची खेळी खेळली असली तरी, सेनेच्या ही खेळी त्यांच्यातच अंतर्गत गटबाजी वाढविण्यास कारणीभूत ठरली असून, शहराला द ...
समान वाटप : आठवडाभरात होणार अंमलबजावणी नाशिक : महापालिकेतील सफाई कर्मचाºयांच्या सोयीच्या नियुक्त्या आणि प्रभागांमध्ये सफाई कर्मचाºयांचे असमतोल वाटप याबाबत सभागृहात सदस्यांकडून वारंवार होणारी ओरड लक्षात घेता महापौरांच्या आदेशानंतर आरोग्य विभागाने सफा ...
नाशिक : शहरात दुपारी दोन वाजेच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह पावसाचे आगमन झाले़ एकीकडे ऊन, तर दुसरीकडे पाऊस असे चित्र बहुतांशी ठिकाणी होते़ या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली, तर पंचवटीतील काही ठिकाणी रस्त्यावर पावसाचे पाणी साचले होते़ अचानक ...
नाशिक : रस्त्यांची सुधारणा व सुशोभिकरण करणे, रस्त्यांचा सुरक्षितता अहवाल तयार करणे, शहरात बससेवा चालविणे व्यवहार्य आहे की नाही हे ठरविणे यासह विविध प्रकल्पांसाठी विकतचा सल्ला घेण्याचे धोरण सध्या महापालिका प्रशासनाने अवलंबिले आहे. त्यासाठी तज्ज्ञ सल्ल ...
नाशिक : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दसरा सण अर्थात विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. ३०) शहरात अनेक ठिकाणी सोने व नवीन वस्तू खरेदीबरोबरच व्यापारी प्रतिष्ठान, नवीन व्यवसाय आदींचा शुभारंभ होणार आहे. ...