आदिवासी महामंडळाच्या बैठकीत ठराव : मंत्र्यांचीही ग्वाही नाशिक : आदिवासी विकास विभागातील बहुचर्चित ३०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असलेली साडेचारशे कर्मचाºयांची नोकर भरती रद्द करण्यात यावी,असा ठराव आदिवासी विकास महामंडळाच्या ४४ व्या वार्षिक सभेत बहुमतान ...
नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहात मुबलक पाणीसाठा असल्याने दोनवेळ पाणीपुरवठा करण्याची शिवसेनेने केलेली मागणी प्रशासनाने फेटाळून लावली आहे. सद्यस्थितीतील पाणी वितरण व्यवस्था सुरळीत असल्याचा दावा प्रशासकीय सूत्रांनी केला आहे.यंदा गंग ...
नाशिक : नीलवसंत मेडिकल फाउंडेशन अॅँड रिसर्च सेंटरच्या वतीने दिला जाणारा ‘डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार’ यंदा पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रफुल्ला मोहिते यांना जाहीर झाला आहे. प्रफुल्ला या एचआव्हीग्रस्त व व्यसनाधीन महिलांसाठी काम, समुपदेशन, ड ...
नाशिक : सातबारा उताºयाचे आॅनलाइन संगणकीकरण करणाºया तलाठी, मंडळ अधिकाºयांना पुन्हा एकदा महा आॅनलाइनच्या सर्व्हरचा फटका बसला असून, गेल्या चार दिवसांपासून सर्व्हर वेळोवेळी डाउन होत असल्याने कामकाज करणे कठीण झाले आहे. येत्या १२ आॅक्टोबरपर्यंत सर्व्हरच्या ...
नाशिक : आदिवासी विकास विभागातील बहुचर्चित ३०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असलेली साडेचारशे कर्मचाºयांची नोकर भरती रद्द करण्यात यावी,असा ठराव आदिवासी विकास महामंडळाच्या ४४ व्या वार्षिक सभेत बहुमताने संमत करण्यात आला. तर नोकर भरतीचा अहवाल प्राप्त झाला अस ...
नाशिक : शहरात दुपारी दोन वाजेच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह पावसाचे आगमन झाले़ एकिकडे उन तर दुसरीकडे पाऊस असे चित्र बहुतांशी ठिकाणी होते़ या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली तर पंचवटीतील काही ठिकाणी रस्त्यावर पाऊसाचे पाणी साचले होते़ अचानक आल ...
नाशिक : कर्जमाफीतील अडचणी, नोटाबंदीमुळे शेतकºयांची झालेली कोंडी, पिक कर्जाची बोंबाबोंब असे शेतकºयाच्या दैनंदिन बाबीशी निगडीत पश्न आ वासून उभे असताना प्रत्यक्षात जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या सभेत मात्र शेतकºयांनी या साºया विषयावर मौन पाळले. शेतकºयांच्या ...
नाशिक : महापालिकेतील सफाई कर्मचाºयांच्या सोयीच्या नियुक्त्या आणि प्रभागांमध्ये सफाई कर्मचाºयांचे असमतोल वाटप याबाबत सभागृहात सदस्यांकडून वारंवार होणारी ओरड लक्षात घेता महापौरांच्या आदेशानंतर आरोग्य विभागाने सफाई कर्मचाºयांचे समान वाटपाचे सूत्र तयार क ...