लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
आदिवासी विकास मंत्र्यांना धरले धारेवर - Marathi News | Tribal development ministers held Dharevar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी विकास मंत्र्यांना धरले धारेवर

आदिवासी विकास विभागातील कर्मचारी नोकर भरती तात्काळ रदद करावी, धान्य उघड्यावर पडून खराब होत असल्याने ते तत्काळ भरडाईला द्यावे किंवा विक्री करावे. तसेच दिवाळीची भेट म्हणून आदिवासी बांधवांना खावटी कर्जाचे वाटप करावे, यासह विविध मुद्द्यांवरून गुरुवारी(दि ...

‘मेक इन इंडिया’चा ‘एचएएल’ला धक्का? - Marathi News | Make in India 'HAL' push? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘मेक इन इंडिया’चा ‘एचएएल’ला धक्का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’चा दिलेला नारा बहुतांशी सार्वजनिक प्रकल्पांच्या अंगाशी येण्याची चिन्हे आहेत. सरकारचे नवरत्न असलेल्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये होऊ घालणारी फिफ्थ जनरेशन फायटर विमाने होण्याबाबत सरकारचा खासगीकरणाकडे ...

जिल्ह्यात ८५ शेतकºयांच्या आत्महत्या - Marathi News | Suicides of 85 farmers in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात ८५ शेतकºयांच्या आत्महत्या

गेल्या आठवड्यापासून उसंत घेतलेल्या शेतकरी आत्महत्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले असून, बागलाण तालुक्यात एका शेतकरी महिलेने शेततळ्यात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याने जिल्ह्णात शेतकरी आत्महत्यांची संख्या ८५ च्या घरात पोहोचली आहे. यंदाही कर्जबाजारी व न ...

बालाजी विवाह सोहळा थाटात - Marathi News | Balaji was at the wedding ceremony | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बालाजी विवाह सोहळा थाटात

गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा... अशा मंगलाष्टकांच्या गजरात आणि व्यंकट रमणा गोविंदा असा जयघोष करत गंगापूर धबधब्याजवळील बालाजी मंदिरात भगवान बालाजी यांचा विवाह सोहळा गुरुवारी (दि. २८) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...

रेल्वे कामगारांचे धरणे - Marathi News | Railway workers dam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वे कामगारांचे धरणे

कर्षण मशीन कारखानामधील कंत्राटी कामगारांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याच्या निषेधार्थ रेल्वे ठेका मजदूर युनियनच्या वतीने गुरुवारी प्रवेश द्वारासमोर काम बंद धरणे आंदोलन करण्यात आले. ...

विविध मागण्यासांठी मूकबधिरांची रॅली - Marathi News | Mookers rally for various demands | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विविध मागण्यासांठी मूकबधिरांची रॅली

जागतिक कर्णबधिर दिनाच्या निमित्ताने मूकबधिर असोसिएशनच्या वतीने शहरातून रॅली काढून जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. ...

हृदयरोगाचा झटका आता तिशीच्या तरुणांनाही - Marathi News | Cardiovascular shock | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हृदयरोगाचा झटका आता तिशीच्या तरुणांनाही

जंक फूड, फास्ट फूडला पसंती देणे, व्यायामाकडे दुर्लक्ष करणे आणि मद्यप्राशन, धूम्रपान यांसारख्या व्यसनांचा ‘शौक’ पुरविण्याच्या नादात तरुणाई हृदयरोगाची बळी ठरू लागली आहे. मागील तीन वर्षांमध्ये वयाची तिशी गाठलेल्या तरुणांना हृदयरोगाचा झटका येण्याचे प्रमा ...

रस्त्यांच्या समस्यांवर भावी वास्तुविशारदांच्या ‘आयडिया’ - Marathi News | 'Idiya' of future architect | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्त्यांच्या समस्यांवर भावी वास्तुविशारदांच्या ‘आयडिया’

‘स्मार्ट सिटी’चे वेध लागलेल्या नाशिकमधील विविध चौक व रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित व्हावी, यासाठी रस्त्यांच्या समस्यांवर भावी वास्तुविशारदांनी ‘आयडिया’ सांगितल्या. ...

संशयितांकडून चोरीच्या १७ दुचाकी जप्त - Marathi News | 17 robbers seized from suspects | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संशयितांकडून चोरीच्या १७ दुचाकी जप्त

अंबड पोलीस ठाणे हद्दीतील दुचाकी चोरून त्यांची बाहेरगावी विक्री करणाºया तीन संशयितांना अंबड पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीच्या १७ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, या दुचाकींची किंमत ८ लाख ६० हजार रुपये आहे़ विशेष म्हणजे पोलिसांनी दुचाकी वि ...