शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे पाण्याने तुडुंब भरली आहेत आणि आता जायकवाडीही पूर्ण भरल्याने पाणी सोडण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे, दोन वेळ पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. बुधवारी (दि.२७) शिवसेनेच्या नगरसेवकांनी मनपा आयुक्ता ...
महापालिकेतील स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी विविध सभांमध्ये घेतलेल्या निर्णयांना आक्षेप घेत शिवसेना, कॉँग्रेस, राष्टÑवादी, अपक्ष सदस्यांच्या सुरात सूर मिसळवत बंड पुकारणाºया सत्ताधारी भाजपाच्या ‘त्या’ चार सदस्यांना पक्षाने समज देत असला प ...
राज्यातील तलाठी व मंडळ अधिकाºयांना अधिकार नसलेले रहिवासी, उत्पन्नाच्या दाखल्यांसह विविध प्रकारचे बारा ते तेरा दाखले येत्या दोन आॅक्टोबरपासून देणे बंद करण्याचा निर्णय तलाठ्यांनी घेतला आहे. ...
भगूरच्या रेणुका माता मंदिरासह परिसरातील देवी मंदिरांमध्ये नवरात्रीच्या गुरुवारी आठव्या माळेला विधीवत पद्धतीने होम-हवन करण्यात आले. अष्टमीनिमित्त देवी मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. ...
मार्च महिन्यापर्यंत हगणदारीमुक्तीचे उद्दिष्ट असताना नाशिक जिल्ह्यात अत्यंत कुर्मगतीने सुरू असून, त्यामुळे हा कारभार जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांवर बेतण्याची शक्यता आहे. ...
घनकचरा व्यवस्थापनांतर्गत ओला आणि सुका कचरा वेगळा करूनच घंटागाडीत टाकणे नागरिकांना अनिवार्य करण्यात आल्यानंतर शहरातील सुमारे ५८ टक्के कुटुंबीयांकडून कचºयाचे वर्गीकरण केले जात असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. ...
सप्तशृंगगडावर आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्री सप्तशृंगीदेवीच्या सुरू असलेल्या नवरात्रोत्सवातील दुर्गाष्टमीनिमित्त पालखी मिरवणूक गड परिसरात काढण्यात आली. देवीभक्तांनी मनोभावे दर्शन घेऊन पालखी मिरवणुकीत सहभागी झाले. दुर्गाष्टमीला ५० हजार देवीभक्त देवीचरणी न ...
बागलाण तालुक्यातील टेंभे वरचे येथील महिला शेतकरी भारती दादाजी पाथरे (४०) यांनी मुलींच्या विवाहाच्या विंवचनेतून दि. २७ रोजी सकाळी ७ वाजता स्वत:च्या मालकीच्या शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली. ...
तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेसाठी बुधवारी माघारीचा शेवटचा दिवस होता. १२ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदाच्या रिंगणातून ७९ पैकी ४० इच्छुकांनी माघार घेतली. ...
येथून जवळच असलेल्या शिर्डी विमानतळाचे एक आॅक्टोबरला लोकार्पण झाल्यानंतर येथे विमानसेवेला केव्हा प्रारंभ होईल, असा प्रश्न विचारला जात आहे. विमानसेवेसाठी तयार करण्यात आलेले येथील टर्मिनल शोभेची वास्तू झाल्याची चर्चा आहे. ...