लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
बोगस अपंग शोधून काढणार बच्चू कडू : कृती समितीच्या पदाधिकाºयांची चर्चा - Marathi News | Batchu Kang to find out the bogus cadre: Discussion of Executive Committee members | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बोगस अपंग शोधून काढणार बच्चू कडू : कृती समितीच्या पदाधिकाºयांची चर्चा

नाशिक जिल्ह्याच्या दौºयावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आले असता पिंपळगाव बसवंत येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषदेचे राज्य कोषाध्यक्ष संजय पगार व समवेत शिक्षक परीषद व बोगस अपंग विरोधी कृती समितीच्या पदाधिकारी शिक्षकांनी त्यांचे स्वागत केल ...

दादा भुसे : उड्डाणपुलाचा प्रस्ताव राष्टÑीय प्राधिकरण विभागाकडे सादर करण्याच्या आढावा बैठकीत सूचना कंटेनरच्या धडकेत तिघांचा मृत्यू - Marathi News | Dada Bhus: Three people died in the dock of the container in the review meeting of the proposals submitted to the National Authority. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दादा भुसे : उड्डाणपुलाचा प्रस्ताव राष्टÑीय प्राधिकरण विभागाकडे सादर करण्याच्या आढावा बैठकीत सूचना कंटेनरच्या धडकेत तिघांचा मृत्यू

राष्टÑीय महामार्गावरील अपघातात दररोज शेकडो नागरिकांचा मृत्यु होत आहे. याचे गांभीर्य राष्टÑीय प्राधिकरण विभागाला नसल्याचे दिसून येत आहे. येत्या पंधरा दिवसात अपघातप्रवण क्षेत्रात तातडीने उपाययोजना करा तसेच तालुक्यातील टेहरे येथे गतिरोधक, पथदीप, साईडपट् ...

झेंडूंचा जिल्ह्यातील पहिला लिलाव - Marathi News | First Auction of Zenduwa District | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :झेंडूंचा जिल्ह्यातील पहिला लिलाव

चांदवड बाजार समितीत जिल्ह्यातील पहिला झेंडू फुलाचा लिलाव झाल्याची माहिती चांदवड बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी दिली. ...

पावसाने टोमॅटो पिकाचे नुकसान - Marathi News |  Damage of tomato crop by rain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पावसाने टोमॅटो पिकाचे नुकसान

दिंडोरी : अचानक झालेल्या वादळी पावसामुळे दिंडोरी तालुक्यातील पिंपळणारे, ढकांबे, तळेगांव दिंडोरी परिसरातील शेतकºयांचे टोमॅटो पिकाचे नुकसान झाले आहे.पावसाने टोमॅटो पीक पूर्णपणे जमिनीवर पडले असून, शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. नुकसान झालेल्या पिकांची आम ...

सटाण्यात पकडले चोरीची वाळू वाहतूक करणारे ट्रक - Marathi News | The stolen sand transport truck caught in the staircase | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाण्यात पकडले चोरीची वाळू वाहतूक करणारे ट्रक

तापी नदीमधून वाळू तस्करी करणारी वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे. गुरुवारी दुपारी बागलाणचे प्रांत प्रवीण महाजन यांनी बोगस परवाने तयार करून वाळूची तस्करी करणारे चार ट्रक पकडले. ही कारवाई सटाणा देवळा रस्तावरील मोरेनगर नजीक करण्यात आली. या कारवाईमुळे वाळू मा ...

भगवानगडावरच मेळावा घेण्याचा समर्थकांचा निर्णय - Marathi News | The decision of the supporters of the rally to be held at Lord Ganga | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगवानगडावरच मेळावा घेण्याचा समर्थकांचा निर्णय

भगवानगडावरील दसरा मेळावा हा वंजारी समाजाला विचार व दिशा देणार असतो. समाज विकासाचे व्यासपीठ असलेल्या या मेळाव्याकडे कुणीही राजकीय दृष्टीने पाहिलेले नाही. त्यामुळे त्याला पक्षीय बिरुद लावू नये. पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा हा भगवानगडावरच घेण्यात येईल, ...

समृद्धीसाठी ८७ हेक्टरची खरेदी - Marathi News | 87 hectare purchase for prosperity | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समृद्धीसाठी ८७ हेक्टरची खरेदी

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदीने जागा देण्यास शेतकºयांचा प्रतिसाद मिळू लागल्याने प्रशासनाला हायसे वाटू लागले असून, पितृपक्ष आटोपताच शेतकºयांनी पुढे येत जवळपास ८७.१७ हेक्टर जागेची खरेदी अधिकाºयांना दिली आहे. आजवर जवळपास ९९ कोटी रुपये शेत ...

लोणीकरांच्या कानपिचक्या : जिल्हा परिषदेला अचानक भेट लग्नाचे बस्ते आवरा - Marathi News | Lonikar Kankhakya: A surprise visit to the Zilla Parishad is going on | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोणीकरांच्या कानपिचक्या : जिल्हा परिषदेला अचानक भेट लग्नाचे बस्ते आवरा

जग २१व्या शतकात गेले आणि तुम्ही अजूनही पारंपरिक कामकाजात अडकले आहात. राज्यातील सर्वाधिक अस्वच्छ जिल्हा परिषद नाशिकची आहे. महिन्याभरात फायलींचा निपटारा करून संगणकीकृत कामकाज करण्यास प्राधान्य द्या. इमारतीला रंगरंगोटी द्या, स्वच्छता ठेवा, अशा कानपिचक्य ...

जॉब फेअरच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचा पुढाकार : १५०० हून अधिक उमेदवारांनी दिल्या मुलाखती - Marathi News | Employment opportunities available through Job Fare Nashik Engineering Cluster Initiative: More than 1500 interviews conducted by the candidates | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जॉब फेअरच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरचा पुढाकार : १५०० हून अधिक उमेदवारांनी दिल्या मुलाखती

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि इंजिनिअरिंग क्लस्टर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बेरोजगार मेळाव्यास (जॉब फेअरचा) प्रतिसाद लाभला असून, १९ कंपन्यांमध्ये रोजगारासाठी एकूण १५०० बेरोजगार उमेदवारांनी सहभाग नोंदविला. ...