नाशिक शहरातील जुने नाशिक या गावठाण भागातील सारडा सर्कल येथे शेकडो वर्षे जुनी हजरत सय्यद इमामशहा बाबा यांची दर्गा आहे. या दर्ग्याच्या प्रांगणात मुहर्रमच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये एक आगळा उत्सव दरवर्षी बघावयास मिळतो. हिंंदू-मुस्लीम भाविक ‘मुहर्रम’ या ...
‘आमच्यासोबत चला, पुढील रस्त्यावर सोन्याचे तीन बिस्किेट पडली आहेत..’ असे सांगून एका महिलेची दिशाभूल करीत संशयितांनी तिच्या हातात बनावट पिवळ्या रंगाचे बिस्किट देऊन अस्सल दागिने काढून पोबारा ...
नाशिक : नाशिक जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयूमध्ये अतिरिक्त नऊ इन्क्युबेटर पुरविण्यात आली असून, ती येत्या दोन दिवसांत कार्यान्वित करण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.नाशिक जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटरअभावी अर्भकाच्या मृत्य ...
नाशिक : नुकत्याच झालेल्या महासभेत साथरोगप्रश्नी प्रशासनाची बाजू घेत गुणगान गाणाºया भाजपा नगरसेवकांच्या भाषणाची ध्वनीफित शिवसेनेने नगरसचिव विभागाकडे मागितली होती. परंतु, नगरसचिव विभागाने सदर ध्वनीफित देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे, सत्ताधारी भाजपा नग ...
नाशिक : जागतिक कर्णबधीर दिनाच्या निमित्ताने मूकबधीर असोसिएशनच्यावतीने शहरातून रॅली काढून जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.सकाळी रचना विद्यालय येथून निघालेली ही रॅली शहराच्या प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आली. ...
नाशिक - महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने मोठ्या उत्साहात विषय समित्या गठित केल्या परंतु, आरोग्य समितीवगळता विधी आणि शहर सुधार समित्यांपुढे प्रशासनाकडून प्रस्तावच येत नसल्याने गेल्या महिना-दीड महिन्यापासून दोन्ही समित्यांच्या बैठका होऊ शकलेल्या नाहीत. स ...
गणेश धुरी।नाशिक : आधीच नोटाबंदीच्या निर्णयानंतर आर्थिक गोत्यात आलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने संलग्न असलेल्या सहकारी संस्थेच्या सुमारे पाच हजाराहून अधिक सभासदांना गेल्या पंधरा वर्षांपासून लाभांश वाटप केलेला नाही. त्यांच्या ठेवींवरील लाखोंचे ...