लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
रुग्णापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवा - Marathi News |  Bring healthcare to the patient | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रुग्णापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवा

नाशिक : आशा स्वयंसेविका प्रत्येक घराघरात पोहोचलेल्या आहेत. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी केवळ आदेश देतात. रुग्णापर्यंत पोहचून त्यांना आरोग्यसेवा देण्याचे काम आशा कर्मचारी करतात. आशा करत असलेले हे काम चांगले असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सां ...

पिळकोस ग्रामपंचायतीचा गैरकारभार दडपण्याचा प्रयत्न - Marathi News | An attempt to suppress the liberation of Pilkos Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिळकोस ग्रामपंचायतीचा गैरकारभार दडपण्याचा प्रयत्न

कळवण तालुक्यातील पिळकोस ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या विविध विकासकामांत ग्रामसेवकाने सरपंचाला हाताशी धरून मोठ्या प्रमाणावर गैरकारभार केल्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत चौकशी सुरू करण्यात आली असून, ग्रामसेवकाला नोटीसही बजावण्यात आली आहे. ...

भाजपा आमदाराचा रुद्रावतार - Marathi News | BJP MLA's turnover | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपा आमदाराचा रुद्रावतार

शंभर खाटांच्या स्त्री रुग्णालयाच्या जागेबाबतचा दिलेला प्रस्ताव महासभेने फेटाळून लावत दुसºयाच जागेचा ठराव केल्याने भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी बुधवारी (दि.२७) महापालिका मुख्यालय गाठत आक्रमक भूमिका घेतली. यावेळी उपस्थित भाजपा पदाधिकाºयांसह आयुक्ता ...

फॉरेन्सिक लॅबमधून व्हिडीओ कॉन्फरन्सिंग साक्ष - Marathi News | Video conferencing testimony from forensic lab | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फॉरेन्सिक लॅबमधून व्हिडीओ कॉन्फरन्सिंग साक्ष

: न्यायालयातील साक्ष म्हटली की, साक्षीदाराला सकाळी अकरा वाजता हजर व्हावेच लागते़ न्यायालयात दिवसभरात खटल्याचा पुकारा जेव्हा होईल त्यावेळी साक्ष घेतली जाते, तर कधी कामाचा व्यापामुळे साक्ष न होता पुढील तारीखही दिली जाते़ त्यातच खून, बलात्कार यांसारख्या ...

हाटबाजाराचा निर्णय - Marathi News | Hot market decision | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हाटबाजाराचा निर्णय

महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची सभा होऊन शहरातील महिला बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी सहाही विभागात हाटबाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर नाशिकरोड येथील मनपाच्या विभागीय कार्यालयाच्या इमारती ...

दांडियाला आला बहर - Marathi News |  Dandiyala got very big | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दांडियाला आला बहर

नवरात्रोत्सवाचा उत्साह सर्वत्र बहरला असून, दांडियाला उधाण आले आहे. गीत संगीताच्या तालावर थिरकणारी तरुणाई आणि आबालवृद्धांसह कुटुंबाच्या सहभागाने नवरात्रोत्सवात जल्लोष संचारला आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या गरबा-रास दांडियात पारंपरिक गरबा नृत्य ...

एकलहरेच्या सरपंचपदी मोहिनी जाधव विजयी - Marathi News |  Mohalli Jadhav won the Eklavya Sarpanch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकलहरेच्या सरपंचपदी मोहिनी जाधव विजयी

एकलहरेग्राम-पंचायतीच्या निवडणुकीत थेट जनतेतून सरपंचपदी ग्रामविकास पॅनलच्या मोहिनी संदीप जाधव विजयी झाल्या आहेत. तर सदस्यांच्या १७ जागांमध्ये ग्रामविकास पॅनल ७ व परिवर्तन ग्रामविकास पॅनल १० जागांवर विजयी झाले आहे. सरपंच पदावर विजय मिळविल्याने ग्रामविक ...

दुचाकीचा वाहन बाजार तेजीत - Marathi News | Two-wheeler vehicle market rally | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुचाकीचा वाहन बाजार तेजीत

नवरात्र व साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या (दसरा) मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी हजारो ग्राहकांकडून दुचाकी वाहनांचे बुकिंग करण्यात येत असून, अनेकांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच वाहन खरेदीला सुरुवात केली आहे. अष्टमी, नवमी अन् दसºयाच्या ...

पर्यटनपूरक व्यवसायाला अर्थसहाय्य - Marathi News |  Tourism business finance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पर्यटनपूरक व्यवसायाला अर्थसहाय्य

सुशिक्षित बेरोजगार असलेल्या तरुणांना पर्यटन व्यवसायात रोजगाराला वाव आहे. ट्रॅव्हल्स व्यवसाय हा पर्यटनाला पूरक असा असून, या व्यवसायासाठी सरकारच्या वतीने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून इच्छुकांना अर्थसहाय्यही उपलब्ध असल्याचे प्रतिपादन महामंड ...