स्त्रीशिकली, प्रगती झाली’ या उक्तीप्रमाणे एक सुशिक्षित स्त्री आपले घरच नाही तर समाजालासुद्धा सुशिक्षित, सुसंस्कृत बनवते. याचा प्रत्यय आपल्याला ‘दिशा प्रतिष्ठान’च्या कामकाजाकडे बघितल्यावर आल्याशिवाय रहात नाही. आपले दैनंदिन काम, नोकरी व्यवसाय, कौटुंबिक ...
विवाहितेचा विविध कारणांवरून होणारा छळ, अन्याय, मुलींची छेडछाड, हत्या यांसारख्या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलीस दलाकडून ‘आता बस्स..!’ हे अभियान हाती घेण्यात आले आहे. तसेच महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखून आपत्कालीन परिस्थितीत त्य ...
विवाहास नकार दिल्याच्या रागातून उच्चशिक्षित तरुणीवर कटरने वार करून तिचा निर्घृण खून करणारा आरोपी शशिकांत शांताराम टावरे (२६, रा़ पळसे) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़ एम़ नंदेश्वर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ १८ मे २०१६ रोजी पळसे येथील शाळेत युवत ...
नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कळसूबाई मातेच्या दर्शनासाठी बुधवारी कळसूबाई शिखरावर भक्तांनी अलोट गर्दी केली होती. राज्यातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखल्या जाणाºया कळसूबाई शिखरावरील कळसूबाई मातेचे दर् ...
एकेकाळी पंधरा-वीस हजार लोकसंख्या असलेले सटाणा गाव वाढत्या शहरीकरणामुळे आज साठ-सत्तर हजार लोकसंख्येचे शहर झाले आहे. पूर्वी पेठ गल्लीत सर्व व्यापार चालत असे; मात्र आता बदलत्या परिस्थितीत घराच्या पुढच्या भागाचे गाळ्यात रूपांतर होऊन छोटे-मोठे उद्योग, व्य ...
आॅल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व नाशिक जिल्हा जैन महासंघाचे महामंत्री दिलीपकुमार टाटिया यांना दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल फ्रेण्डशिप सोसायटीतर्फे नुकताच भारत ज्योती अवॉर्ड मिळाला. याबद्दल सटाणा शहर राजस् ...
नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा कायाकल्प व आनंदीबाई जोशी पुरस्कार या वर्षी लोहोणेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे व आरोग्य सभापती यतिन पगार यांच्या हस्ते रावसाहेब थोरात सभागृहात ...
नवरात्रोत्सवात नाशिक जिल्ह्यात १६ कुलस्वामिनींच्या दर्शनासाठी अनेक दिंड्यांनी पदयात्रेच्या माध्यमातृन कुलस्वामिनी दर्शनाचा लाभ घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातून हजारो भाविकांनी पायी प्रवास करुन कुलस्वामिनी मंदिरात दर्शन केले. यावेळी नाशिककर कुलस्वामिनी भक ...
तालुक्यातील कळसूबाई मित्रमंडळाच्या सदस्यांनी गेल्या २१ वर्षांपासून नवरात्र उत्सवात कळसूबाई शिखर सर करण्याचा निर्धार अखंडितपणे या वर्षी कायम ठेवला आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे नवरात्र उत्सवाबरोबरच इतर प्रासंगिक महोत्सवाचे औचित्य साधत गेल्या २१ वर्ष ...
धोंडबार येथे स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या वैयक्तिक शौचालयात आदिवासी बांधवांची फसवणूक केल्याची तक्रार पंचायत समिती सदस्य तातू जगताप यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाल्याने या शौचालयाची शासकीय रक्कम १२ ...