ग्रामपंचायतींचा कारभार आता ‘हायटेक’ होत असल्याने या माध्यमातून गावागावांमध्ये आता ‘ग्लोबल व्हिलेज’ची सेवा सुरू झाली आहे. व्हीडीओ कॉन्फरन्सची सुविधादेखील पुढील काळात या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याचे चित्र असून, सरपंच ग्रामपंचायत कार्यालयातूनच थेट म ...
दिंडोरी नाक्यावर रिक्षाचालक विनोद भावसार याने १ आॅगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रस्त्यावरील वाहतूकीस अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे रिक्षा उभी केली होती़ ...
खून, बलात्कार यासारख्या क्लिष्ट गुन्ह्यांमध्ये वैज्ञानिक तपासणी व तपासणीस यांची भूमिका महत्त्वाची ठरते़ न्यायालयातील गुन्ह्यांसाठी साक्ष देण्यासाठी नाशिकच्या प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुरू करण्यात आले ...
सरकारच्या वतीने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून इच्छुकांना अर्थसहाय्यही उपलब्ध असल्याचे प्रतिपादन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सुनील काचे यांनी केले. ...
सिडको : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरी करुन त्या बाहेरगावी विकणाºया तीन संशयीत आरोपींना अंबड पोलीसां अटक केली असून त्यांच्याकडून १७ दुचाकी हस्तगत केल्या असून ९ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहीती पोलीसांनी दिली.अंबड पोलीस ठाण्या ...
निधी ७५ टक्के सामुहिक आणि २५ टक्के वैयक्तिक लाभावर खर्च करण्याचा शासन निर्णय चुकीचा असून, तो शासन स्तरावरून रदद करण्याबाबत आपण सरकारला विनंती करणार आहे. जेणेकरून सर्व निधी हा वैयक्तिक लाभावर खर्च करता येईल. ...
नाशिक : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्टÑाची जनता असून, म्हणूनच त्यांच्या भोवती राज्याचे राजकारण फिरत असल्याने स्वाभिमान संघटना, समर्थ कामगार युनियनचे पदाधिकारी त्यांच्या पाठीशी कायम राहतील, असा दावा स्वाभिमानचे जिल्हाध्यक ...
नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे पाण्याने तुडुंब भरली आहेत आणि आता जायकवाडीही पूर्ण भरल्याने पाणी सोडण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे, दोन वेळ पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. बुधवारी (दि.२७) शिवसेनेच्या नगरसेवकांनी मनपा ...
कर्मचाºयांचे पथक तयार करुन यात्रेमध्ये गलोव्रिकी करणाºया दुकानांवर धाडी टाकून गलोल जप्त करण्याची मोहिम राबविली. एकूण ४५० गलोल यावेळी जप्त करण्यात आले. ...
नाशिक : आॅगस्ट महिन्यात ५५ अर्भके दगावल्याने चर्चेत असलेल्या नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात आणखी एक अर्भक दगावले. हरसूलच्या ग्रामीण रुग्णालयात मध्यरात्री जन्मलेल्या बाळाची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र ...