येथील औद्योगिक सहकारी वसाहतीत १३ संचालकांच्या अंतर्गत बेबनावामुळे काही संचालकांनी सहायक निबंधक सहकारी संस्था येवला यांच्याकडे दाखल केलेल्या तक्र ारीची चौकशी होऊन या संस्थेवर नवीन व्यवस्थापक समिती पदग्रहण करेपर्यंत संस्थेच्या कामकाजासाठी प्रशासकाची न ...
चार दिवसांवर दसरा सण येऊन ठेपला आहे आणि दसºयाला सोने म्हणून आपट्याची पाने वाटण्याची प्रथा आहे. महापालिकेच्या वतीने सध्या सुरू असलेल्या वृक्ष गणनेत शहरात आपट्याची १५३ झाडे आढळून आली आहेत. दसºयाला या वृक्षाच्या फांद्या अक्षरश: ओरबडल्या जातील. निर्दयपणे ...
महापालिका आयुक्तांनी स्वीकृत सदस्यत्वासाठी अर्ज दाखल करण्याकरिता येत्या शुक्रवार (दि.२९) पर्यंत मुदत दिल्यानंतर शिवसेनेने भाजपाच्या नादाला न लागता मंगळवारी (दि.२६) आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले. शिवसेनेने दोन जागांसाठी चार जणांचे अर्ज दाखल केले अ ...
महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीसाठी सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात तरतूद करण्यात आलेल्या १३ कोटी २४ लाख रुपयांच्या निधीवर बांधकामसह अन्य विभागांनी डल्ला मारला असून, तब्बल १२ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी समितीची परवानगी न घेता पळविला आहे. समितीच्या लक ...
शहरात वाहतूक नियंत्रित करण्यासाठी होमगार्डच्या धर्तीवर ट्रॅफिक वॉर्डनची व्यवस्था करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, लवकरच प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविणार असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री ड ...
पारंपरिक सणांमध्ये प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीचे स्थान महत्त्वाचे असल्याने या सणासुदीच्या घरगुती फराळापासून विविध प्रकारच्या मिठार्इंची घरात रेलचेल असते. परंतु, सध्याच्या काळात बहुतेक महिला आपला कामधंदा सांभाळून घरही सांभाळत असल्याने घरच्या घरी ग ...
भारत हा कृषिप्रधान देश असला तरी या देशात दुष्काळ, वादळीवारा, गारपिटीसारख्या नैसर्गिक संकटांचा येथील शेतकºयांना सामना करावा लागतो. यामुळे शेतकºयांचे नुकसान होत असून, शेतकºयांनी स्वावलंबी होऊन अन्नावर आधारित प्रक्रिया करण्याची गरज असल्याचे प्रतिपाद ‘इं ...
राज्यात सत्ता आल्यानंतर कोणत्या ना कोणत्या सत्तापदावर वर्णी लागण्याची स्वप्ने पाहणाºया कार्यकर्त्यांचा अपेक्षा भंग झाला आहे. राज्यस्तरीय महामंडळे दूरच, परंतु जिल्हास्तरीय समित्यांची पुनर्रचनाही होऊ न शकल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्था निर्माण झाली ...
समाजातील गोरगरीब महिला, मुले यांच्यासाठी काहीतरी करावे या हेतुने डॉ. अनिता दराडे यांनी २०१० पासून लहान-मोठे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. त्यांचे सामाजिक काम पाहून त्यांना मिळत गेलेल्या मैत्रिणी, सुचत गेलेले कार्यक्रमातून कामाचा पसारा वाढत गेला. त् ...
केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत ‘कलाग्राम’ची संकल्पना पुढे आली. केंद्राने निधी पुरविला आणि त्या निधीमधून कलाग्रामच्या वास्तू उभ्या राहिल्या; मात्र केंद्राची योजना अर्ध्यावरच बारगळली आणि पुरविलेला निधीही संपुष्टात आला, यामुळे गोवर्धन शिवारात साकारण्यात य ...