लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
थेट सरपंच निवडीने चुरस - Marathi News |  Churning directly by selecting the sarpanch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थेट सरपंच निवडीने चुरस

तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान सुरू झाले असून, कळवण खुर्द व जयपूरच्या थेट सरपंचाची व ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक बिनविरोध झाली. तालुक्यात थेट १४ सरपंचपदासाठी ५३ उमेदवार रिंगणात उतरले असून, १४ गावातील ५४ प्रभागांतील १५२ जागांसाठी २९२ उमेदवा ...

बसफेºयांमध्ये कपात - Marathi News |  Reduction in buses | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बसफेºयांमध्ये कपात

पंचवटी शहर बस आगाराने नाशिक सीबीएस ते कसबे सुकेणे या शहर बससेवेच्या फेºयांमध्ये कपात केल्याने या मार्गावरील हजारो चाकरमाने, विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. एसटी महामंडळाच्या कृपेने ओझर-सुकेणे मार्गावर अवैध प्रवाशी वाहतूक मात्र जोमात सुरू असून, प्रवाशी ...

शेतकºयांना कमीत कमी खर्चात जेवण, निवाºयाची सोय - Marathi News |  Convenience of food and lodging facility for farmers at minimal cost | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकºयांना कमीत कमी खर्चात जेवण, निवाºयाची सोय

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची चौदावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. शेतकºयांना कमीत कमी खर्चात जेवण, निवाºयाची सोय करणार असल्याचा महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आला. अध्यक्षस्थानी सभापती उषा शिंदे होत्या. ...

संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन - Marathi News |  Computer operators' agitation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन

गेल्या सहा महिन्यांपासून मानधन रखडल्याने उपासमारीची वेळ आली असून, राज्यातील ग्रामपंचायत स्थरावरील सर्व संगणक परिचालकांचे २५ सप्टेंबरपासून विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू असल्याने ग्रामपंचायतींच्या आॅनलाइन सुविधा व कामकाज ठप्प ...

सभापतींविरुद्ध भाजपाच्या चार सदस्यांचे बंड - Marathi News |  Four BJP members rebel against the Speaker | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सभापतींविरुद्ध भाजपाच्या चार सदस्यांचे बंड

महापालिकेतील स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी विविध सभांमध्ये घेतलेल्या निर्णयांना आक्षेप घेणाºया शिवसेना, कॉँग्रेस, राष्टÑवादी, अपक्ष सदस्यांच्या सुरात सूर मिसळवत सत्ताधारी भाजपाच्या चार सदस्यांनी आपल्याच सभापतींविरुद्ध बंड पुकारले आहे. ...

सुवर्ण व्यवसायाला मिळतेय झळाळी - Marathi News |  The gold business gets shiny | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुवर्ण व्यवसायाला मिळतेय झळाळी

मालेगाव शहराची सुवर्ण व्यावसायिकांची बाजारपेठ फुलू लागली असून नाशिक, जळगावच्या सुवर्ण व्यावसायिकांनी येथील बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामीण भागासह कसमादे परिसरातून दागदागिने खरेदीसाठी महिलावर्गाची वर्दळ वाढू लागली आहे. ...

राष्ट्रवादीतर्फे सरकारची अंत्ययात्रा - Marathi News |  The end of government's term by NCP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रवादीतर्फे सरकारची अंत्ययात्रा

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढत थेट येथील तहसीलदार कार्यालयावर मंगळवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला. तहसीलदारांना शेतकºयांच्या विविध मागण्यांचे तसेच पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचे वाढलेले दर कमी करावे यासाठी निवेदन दे ...

शेतकºयांच्या प्रश्नांकडे काणाडोळा - Marathi News |  False questions of farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकºयांच्या प्रश्नांकडे काणाडोळा

केंद्रातील व राज्यातील भारतीय जनता पार्टीचे सरकार झोपेचे सोंग घेऊन शेतकºयांच्या प्रश्नांकडे काणाडोळा करत आहेत. उद्योजकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज एनपीएत टाकून त्यांना सवलती देत आहेत. मात्र शेतकºयांचे कर्ज माफ करण्यास पैसे नाहीत. लोकसभेच्या निवडणुकी ...

उमराणे बाजार समितीत मका विक्र ीस प्रारंभ - Marathi News | Start of maize vendor in Umraane Bazar Samiti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमराणे बाजार समितीत मका विक्र ीस प्रारंभ

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भुसार मार्केट आवारात चालू हंगामातील नवीन मका माल विक्रीस आल्याने बाजार समिती व भुसार व्यापारी यांच्यातर्फे खरेदी -विक्रीचा शुभारंभ बाजार समितीचे सचिव नितीन जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. ...