लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
औषधांच्या अतिरेकाचे दुष्परिणाम टाळावे - Marathi News | Avoid the adverse effects of drugs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :औषधांच्या अतिरेकाचे दुष्परिणाम टाळावे

फार्मसी कायदा व कॉस्मेटिक अंमल बजावणी आपल्या देशात प्रभावीपणे केल्यास रु ग्णावर होणारा अतिरिक्त औषधांचा अतिरेक व त्यामुळे होणारे दुष्परिणाम यापासून रु ग्णांची होणारे आर्थिक व शारीरिक नुकसानपासून सुटका होईल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांन ...

एकलहरे ग्रामपंचायतीसाठी ६३ टक्के मतदान - Marathi News |  63 percent voter turnout for Ekolhar Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकलहरे ग्रामपंचायतीसाठी ६३ टक्के मतदान

एकलहरे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी ६३ टक्के मतदान शांततेत पार पडले. मतमोजणी बुधवारी सकाळी १० वाजता नाशिक तहसील कार्यालयात होणार आहे. ...

निविदांवर कंत्राटदारांचा बहिष्कार कायम - Marathi News | The tenders boycott the tenders | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निविदांवर कंत्राटदारांचा बहिष्कार कायम

जीएसटीसह अन्य प्रश्नांवर कोणत्याही प्रकारचा तोडगा राज्य सरकार काढण्यास तयार नसल्याने व मागण्या पूर्ण होत नसल्याने सर्व शासकीय-निमशासकीय निविदांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कायम ठेवण्याचा राज्यातील सरकारी कंत्राटदारांच्या विविध संघटनांच्या बैठकीत घेण् ...

मनपा कर्मचाºयांना १५ हजार सानुग्रह - Marathi News | 15,000 employees of Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपा कर्मचाºयांना १५ हजार सानुग्रह

महापालिकेच्या कायम कर्मचाºयांसह मानधनावरील एकूण ७५६३ कर्मचाºयांना दिवाळी सणासाठी १५ हजार रुपये सानुग्रह अनुदानाची घोषणा महापौर रंजना भानसी यांनी मंगळवारी (दि.२६) केली. याशिवाय, मागील वर्षाप्रमाणेच यंदाही सर्व कर्मचाºयांचा वैद्यकीय विमाही काढण्यात येण ...

६५ रुपयांचे घासलेट, साडेतीनशेचे सिलिंडर विका! - Marathi News |  65 rupees Ghosalat, 150 tons of cylinders to sell! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :६५ रुपयांचे घासलेट, साडेतीनशेचे सिलिंडर विका!

सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत गोरगरिबांना शिधापत्रिकेवर देण्यात येणारे धान्य, घासलेटच्या अनुदानात हळूहळू कपात करून शासनाने आता खुल्या बाजारभावाप्रमाणे जीवनावश्यक वस्तू विक्रीचा उद्योग सुरू केला असून, त्यातूनच सोमवारी नाशिक तालुक्यातील रेशन दुकानदारां ...

चोरीचे सोने खरेदी करणाºयांना मोक्का - Marathi News |  Mooka to buy stolen gold | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोरीचे सोने खरेदी करणाºयांना मोक्का

शहरातील चेनस्ॅनचिंग व जबरी चोरीच्या घटना रोखण्यासाठी गस्त वाढविण्यात आली असून, भिवंडी येथील सराईत सोनसाखळी चोरटा इकबाल सैफउल्ला बेग ऊर्फ जाफरी (रा. भिवंडी) याच्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ याबरोबरच चोरीचे सोने खरेदी करणारे तिघे ...

महिला सक्षमीकरणासाठी संवाद महत्त्वाचा - Marathi News | Communication is important for women empowerment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिला सक्षमीकरणासाठी संवाद महत्त्वाचा

आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक युगात महिला सुरक्षा व सक्षमीकरणासाठी संवाद अतिशय महत्त्वाचा असून, संवादामुळे समस्या सुटण्यास मदत होते, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या डॉ. आशालता देवळीकर यांनी केले़. ...

भाजपा आमदाराला महापालिकेचा दणका - Marathi News |  BMC's municipal corporation's dacoity | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपा आमदाराला महापालिकेचा दणका

शासन अनुदानातून साकार होणाºया शंभर खाटांच्या स्त्री रुग्णालयासाठी भाजपाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी भाभानगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहालगतची सुचविलेली जागा देण्यास मनपा महासभेने नकार देत वसंत गिते समर्थक नगरसेवकांच्या उपसूचनेवरून टाकळीरो ...

हेल्पलाईन १०९१ : ग्रामिण भागातील महिलांवरील अन्याय-अत्याचार रोखणार ‘दामिनी' - Marathi News | Helpline 109 9: Damini will prevent injustice and injustice to women in rural areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हेल्पलाईन १०९१ : ग्रामिण भागातील महिलांवरील अन्याय-अत्याचार रोखणार ‘दामिनी'

विवाहितेचा विविध कारणांवरुन होणारा छळ, अन्याय, मुलींची छेडछाड, हत्त्या यांसारख्या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ग्रामिण पोलीस दलाकडून ‘आता बस्स..!’ हे अभियान हाती घेण्यात आले आहे. तसेच महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखून अपात्कालीन परिस्थितीत ...