लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिकमधील सप्तश्रृंगीदेवीच्या मंदिरात भाविकांचा उत्साह - Marathi News | The enthusiasm of devotees in Saptashrungi Devi temple in Nashik | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील सप्तश्रृंगीदेवीच्या मंदिरात भाविकांचा उत्साह

३२ आठवड्यांत जन्मलेल्या अर्भकाचा व्हेंटिलेटरअभावी नाशिकमध्ये मृत्यू - Marathi News | Death in Nashik due to a 32-week-old infant ventilator | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३२ आठवड्यांत जन्मलेल्या अर्भकाचा व्हेंटिलेटरअभावी नाशिकमध्ये मृत्यू

व्हेंटिलेटरची गरज भासल्याने अखेर या शिशुला दुसºया रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी नातेवाईकांना दिला. दरम्यान, या बाळाचा अखेर व्हेंटिलेटरअभावी श्वास थांबला! ...

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे पडघम - Marathi News |  Teacher's constituency fall | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे पडघम

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विद्यमान सदस्याची मुदत जुलै २०१८ मध्ये संपुष्टात येत असल्याने तत्पूर्वीच निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने या मतदारसंघासाठी नव्याने मतदार नोंदणी राबविण्याचा कार्यक्रम जाहीर ...

महंत मोहनदास बेपत्ता; आखाडा परिषद चिंतित - Marathi News |  Mahant Mohandas missing; Akhada Council worried | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महंत मोहनदास बेपत्ता; आखाडा परिषद चिंतित

राम रहिम, आसाराम बापू यांच्यासारख्या बाबांना भोंदू ठरविणाºया देशभरातील साधू-महंतांच्या आखाडा परिषदेचे राष्टÑीय प्रवक्तेमहंत तथा श्री पंचायती आखाडा बडा उदासीन हरिद्वारचे कोठारी महंत मोहनदास हे प्रवासादरम्यान गायब झाल्याने व दहा दिवस उलटूनही त्यांचा शो ...

अपंगांचा निधी मार्चअखेर खर्च होणार - Marathi News | The funding of the disabled will be spent by the end of March | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपंगांचा निधी मार्चअखेर खर्च होणार

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचा चार वर्षांपासून चार कोटींचा निधी अखर्चित असून, येत्या मार्च २०१८ अखेर हा निधी शंभर टक्ेक खर्च करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी दिली. ...

पाचव्या माळेला ४० हजार भाविक देवीचरणी नतमस्तक - Marathi News | Thirty-thousand devotees of Goddess Kamal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाचव्या माळेला ४० हजार भाविक देवीचरणी नतमस्तक

गवतीची पंचामृत महापूजा शिवसेनेचे महाराष्ट्र विधीमंडळ अंदाज समीतीचे प्रमुख आमदार अनिल कदम यांच्या हस्ते करण्यात आली. ...

शाळेच्या कर्मचाºयांची चारित्र्य पडताळणी - Marathi News | Verification of the character of the school staff | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाळेच्या कर्मचाºयांची चारित्र्य पडताळणी

र व खुनाच्या प्रकारामुळे राज्यातील शिक्षण विभागाने खासगी शाळांमधील कर्मचाºयांच्या चारित्र्य पडताळणीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने राज्यातील विनाअनुदानित शाळांमधील कर्मचाºयांची पोलीस पडताळणी करून घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नाशिक ...

रल्वे प्लॅटफॉर्म दोनवर शॉर्टसर्किटने लागली आग - Marathi News | Rolve platform shorterscreens took fire on two | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रल्वे प्लॅटफॉर्म दोनवर शॉर्टसर्किटने लागली आग

नाशिकरोड रेल्वेस्थानक प्लॅटफॉर्म दोनवर रविवारी रात्री सव्वादोन वाजता शॉर्टसर्किट होऊन स्फोटासारखे आवाज करत लागलेली आग काही वेळातच विझल्याने नाशिकरोड रेल्वेस्थानक बालंबाल वाचले. यामुळे प्रवासी, कामगार सर्वजण घाबरून गेले होते. रेल्वेस्थानकावर तीन दिवसा ...

स्थायीत सेना-भाजपात जुंपली - Marathi News |  Stuck in the permanent army-BJP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्थायीत सेना-भाजपात जुंपली

परवान्याबाबत आक्षेप असताना एका ठेकेदाराला घरकुल योजनेच्या विद्युतीकरणाचा ठेका देणे आणि बिटको रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम अर्धवट असताना विद्युतीकरणासाठी विविध प्रकारच्या साहित्य खरेदीला मंजुरी देण्यावरून महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत विरोध ...