शहरातील वाढत्या दुचाकीचोरीच्या घटनांमुळे चोरट्यांची टोळीच कार्यरत असल्याचे वारंवार बोलले जात असताना आणि काही संशयित तरुण ताब्यातही घेतले जात असताना दुचाकीचोरीच्या घटनांमध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे. दुचाकीचोरीमध्ये केवळ मुलेच नाही तर मुलींचाही सहभ ...
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या गुरू-शिष्य परंपरेतील अठरावे दीक्षित नाथयोगी ज्ञाननाथजी रानडे यांचे रविवारी (दि.२४) पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने नाथ संप्रदायाबरोबरच वारकरी संप्रदायातील एक दुवा निखळला आहे. ...
आनंदोत्सवाचा सण असलेल्या दिवाळीच्या खरेदीला आतापासूनच सुरुवात झाली असून, यावर्षी अनेक भावा-बहिणींना तसेच आई-वडील मुलांना दसरा व दिवाळी भेट म्हणून मोबाइल देण्याचे नियोजन करीत असून, भेटवस्तुंच्या यादीत ग्राहकांकडून वेगवेगळ्या कंपन्यांच्या मोबाइलला अधिक ...
शहरातील बंगाली बांधवांच्या बंगा संजोग फाउंडेशनतर्फे गंगापूर रोडवरील नंदनवन लॉन्समध्ये भव्य दुर्गादेवी पूजेचे आयोजन करण्यात आले आहे़ या उत्सवाचा प्रारंभ महाशष्टीपासून अर्थात मंगळवार (दि़२६) पासून होणार असून, तो शनिवारी (दि़३०) सांगता होणार आहे़ या पूज ...
नवरात्रोत्सव म्हटला की तरुणाईचा सळसळता उत्साह रास दांडियाच्या कार्यक्रमात ओसंडून वाहताना दिसून येत आहे. पारंपरिक राजस्थानी-गुजराती पोशाखात तरुण-तरुणींकडून गरबा-दांडिया खेळला जात आहे. ...
टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स, सर्वोच्च न्यायालय आणि महाराष्टÑ पोलीस यांच्या वतीने महिला व लहान मुलांसाठी कल्याणकारी संस्था म्हणून महिला व मुले सहाय्यता कक्ष महाराष्टÑात गेल्या ३० वर्षांपासून कार्यरत आहे. या संस्थेअंतर्गत नाशिकमध्ये ८ मार्च २००३ ...
जुन्या नाशकातील डिंगरआळीत पोपडा देवी वाड्यामध्ये दरवर्षी नवरात्रात अष्टमीस रात्री १२ वाजता होत असलेली पोपडा देवीची पूजा येथील वाडा मोडकळीस आल्याने भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव या वर्षापासून बंद होणार असल्याचे कुलकर्णी कुटुंबीयांकडून कळविण्यात आल ...
दिवसेंदिवस अल्पवयीन मुलींवर वाढत असलेले अत्याचार हा चिंतेचा विषय झाला आहे़ महिलांवर अत्याचार करणाºयांना कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद आहे़ महिलांनी अत्याचार सहन न करता तत्काळ पोलिसांची मदत घ्यावी तर शाळा वा महाविद्यालयातील तरुणींनी विशाखा समितीकडे तक् ...
महापालिकेने नेहरू उद्यानात अतिक्रमण केलेल्या चायनीज खाद्यपदार्थ विक्रेत्यांना महापालिकेने हटविल्यानंतर आता सदर विक्रेत्यांचे शिवाजी उद्यानात पुनर्वसन करण्यासाठी प्रशासनावर दबाव आणला जात आहे. मात्र, शिवाजी उद्यानात सदर विक्रेत्यांना जागा दिल्यास महापा ...
लहवितला शेतकºयांना बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ...